ठाणेदारांनी 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप, एसपी यांनी साधला पत्रकारांशी संवाद

जितेंद्र कोठारी, वणी: पत्रकार आसिफ शेख यांच्यावर चोरट्यांनी केलेल्या हल्ल्याचे वणीच्या पत्रकारिता क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. शहरातील सर्व पत्रकार संघटनेने या हल्लाचा निषेध केला. पत्रकार आक्रमक झाल्याचे कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप…

अखेर 7 दिवसांनी छत्रपती वॉरिअर्स संघाने उघडले खाते, रंगतदार सामन्यात विजय

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी लीगचा सातवा दिवस होता. आजच्या दिवशी प्रेक्षकांना काही रंगतदार सामने बघायला मिळाले. आजच्या विजयामुळे आमेर नाईट रायडर हा 11 गुण घेऊन पहिल्या क्रमांकावर आहे तर माऊली मराठा संघ 10 गुण घेऊन…

राजूर बनले अवैध धंद्याचे आगार, मटका पट्टी बंद करण्याची तरुणांची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर येथे राजरोसपणे सुरु असलेल्या मटका पट्टी विरोधात राजूर येथील तरुण सरसावले असून त्यांनी गावातील मटका पट्टी तसेच अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी केली आहे. याबाबत तरुणांनी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार व उपविभागीय…

पहाटे घडला थरार… चोरट्याचा पत्रकारावर हल्ला… अचानक समोर आल्याने रॉडने प्रहार

जितेंद्र कोठारी, वणी: बंद घर समजून चोरट्याने घरफोडी केली. मात्र घरातील व्यक्ती अचानक समोर आल्याने तारांबळ उडालेल्या चोरट्याने घरातील व्यक्तीवर रॉडने हल्ला करून पळ काढला. आज बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा थरार रंगला. या हल्ल्यात…

श्रीराम व जन्नत संघात रंगला शेवटच्या चेंडूपर्यंत सामना… M ब्लास्टरचा धावांचा डोंगर

विवेक तोटेवार, वणी: आज लीगच्या सहाव्या दिवशीही T-10 चॅम्पियनची रंगत सुरूच होती. आज श्रीराम वॉरिअर्स आणि जन्नत 11 यांच्यातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. तर रवी राजूरकर यांनी 20 चेंडूत धडाकेबाज 40 रन्स केलेत. अखेरचा सामना एम…

तिरळी कुणबी संघटनेची कार्यकारिणी जाहीर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तिरळी कुणबी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी कार्तीक देवडे तर सचिव पदी नीलेश अ. चौधरी यांची निवड करण्यात आली. शनिवारी 8 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता शहरातील खंडोबा-वाघोबा सभागृहात पार पडलेल्या…

वणीत गुरुदेव सेना व वंचित आघाडीचा जनआक्रोश महामोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तहसील कार्यालयावर मंगळवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दु. 1 वाजता श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात जनआक्रोश महामोर्चा झाला. या मोर्चाने वणीकरांचे लक्ष…

अखेर नांदेपेरामार्गे जड वाहतुक बंद करण्याचे आदेश

जितेंद्र कोठारी, वणी :  खैरी, मार्डी, नांदेपेरा, वांजरी, वणीमार्गे कोलवॉशरीमध्ये जाणारी कोळशाची जडवाहतुक बुधवार 12 ऑक्टो. पासून बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिले आहे. वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाणीतून होणारी कोळशाची…

वणी येथे बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : शिव महोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील बाजोरिया लॉनमध्ये शनिवार15 ऑक्टो. व रविवार 16 ऑक्टो. रोजी सायंकाळी 6:30 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.…