तरुणीचा खून, अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: ब्राह्मणी रोड लगत असलेल्या क्रिष्णा अपार्टमेंट येथे एका 25 वर्षीय तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. सदर तरुणी ही वरोरा येथील रहिवासी असून ती वणीत राहत होती. आज सकाळी 10.30 वाजताच्या…

नवीन एसडीपीओं समोर अवैध व्यवसायांवर आळा घालण्याचे आव्हान

जितेंद्र कोठारी, वणी : येथील उप विभागीय अधिकारी संजय पुजलवार यांची बदली होऊन त्यांच्या जागी सातारा येथून आलेले गणेश किंद्रे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. सन 2012-13 बॅचचे अधिकारी असलेले गणेश किंद्रे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे दोन…

धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दहशत पसरविण्याचा उदेश्याने हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला स्था. गुन्हे शाखा पथकाने अटक केली. सदर कार्यवाही शनिवार 27 मे रोजी वणी येथील एसपीएम शाळा परिसरात करण्यात आली. राहुल संजय डबडे (21) रा. इंदिरा चौक वणी असे…

कायर येथे घराला भीषण आग, संपूर्ण घरासह घरातील सर्व वस्तू आगीच्या भक्षस्थानी

जितेंद्र कोठारी, वणी: कायर येथे एका घराला भीषण आग लागली. आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही आग इतकी भीषण होती की यात घराच्या चारही खोल्यांसह घरातील एकही वस्तू शिल्लक राहिली नसल्याचे…

पुण्याहून आईवडिलांच्या भेटीला गावी आलेल्या होतकरू तरुणाची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तो आई वडिलांच्या भेटीसाठी पुण्याहून गावी आला होता. शुक्रवारी तो पुण्याला परत जाणार होता. मुलगा परत जाणार म्हणून आई मुलासाठी डब्बा बनवण्याच्या गडबडीत होती. मात्र मुलाच्या मनात काही वेगळेच होते. त्याने संधी साधत घरी…

लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीची फसवणूक, प्रेयसीने प्राशन केले विष

जितेंद्र कोठारी, वणी: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केल्या प्रकरणी प्रेयसीने प्रियकराविरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे प्रियकरासोबत लग्नावरून वाद झाल्याने प्रेयसीने विष प्राशन केले होते. पण उपचारानंतर…

अहेरअल्ली येथे 1.5 कोटींचे विविध विकास कामे, सरपंच हितेश राऊत यांच्या प्रयत्नांना यश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अहेरअल्ली येथे सुमारे दीड कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते मंगळवारी हे भूमिपूजन झाले. अहेरअल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच हितेश उर्फ छोटू राऊन यांनी रस्ते व पाणी…

अबब…! वणीत शासकीय कार्यालयांसह धनदांडग्यांवर 5.5 कोटींचा मालमत्ता कर थकीत

जितेंद्र कोठारी, वणी: थकबाकी अधिक झाली की काही पानटपरी चालक थकबाकीदारांची लिस्ट प्रिंट करून पानटपरीवर लावायचे. वणी शहरात अनेकांनी हा फंडा वापरून वसुली करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात याला यशही आले. मात्र आता चक्क नगर पालिकेनेच…

सकाळी 10 वाजताचा शो फक्त 80 रुपयांमध्ये, सुजाता थिएटरची नवीन ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या आवडत्या सुजाता थिएटरमध्ये हा आठवडा 4 नव्हे तर 5 शो बघता येणार आहे. सोबतच पहिला शो हा सकाळचा 10 वाजताचा असणार असून विशेष म्हणजे हा शो प्रेक्षकांना अवघ्या 80 रुपयांमध्ये बघता येणार आहे. यात प्रेक्षकांना हव्या त्या…

गर्भवती विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पती, सासू-सास-यावर गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात गोंडबुरांडा येथे दिनांक 20 मे ला 21 वर्षीय विवाहित महिलेने घरी फाशी घेत आपले जीवन संपविले होते. या आत्महत्या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून दि. 24 मे ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी…