वेकोलीच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : भरमसाठ पगार घेऊनही कामचुकारपणा करणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून त्यांना तात्काळ निलंबित करा. अशी मागणी वणी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वणी नॉर्थ क्षेत्र) चे मुख्य…

मूळव्याध म्हणजे काय? मुळव्याध कसा बरा होतो… वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉक

बहुगुणी डेस्क, वणी: आज पासून आपण वणी बहुगुणी या पोर्टलवर आरोग्य विषयक ब्लॉग सुरू करीत आहोत. यात वणीतील सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे विविध रोग, आजार आणि त्यावरचे उपाय यावर मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या पहिल्या भागात ते…

आता बी. ए. (सिव्हिल सर्व्हिसेस) करून व्हा प्रशासकीय अधिकारी

बहुगुणी डेस्क, वणी: तुमचे जर प्रशासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी होण्याचे स्वप्न असेल तर तुम्हाला बी.ए. (सिव्हिल सर्व्हिसेस) करण्याची संधी मिळणार आहे. शहरातील गुंजेच्या मारोती जवळील, आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात ही पदवी अभ्यासक्रम…

मारेगाव तालुक्यातील काँग्रेसचे काही नेते, कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या वाटेवर?

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. यात काँग्रेसला 13 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसला सभापतीपद तर शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपसभापती पद…

मारेगाव तालुक्यात पुन्हा एका युवा शेतकरी पुत्राची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: अवघे 19 वय असलेल्या शेतकरी पुत्राने विषारी कीटकनाशक सेवन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील घडली. निकेश तुळशीराम आत्राम असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. निकेश हा अविवाहित…

मंगळवारी वणीत रंगणार शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचा थरार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छ. शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने उद्या मंगळवारी दिनांक 6 जून रोजी वणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 पासून सुरू होणारे हे कार्यक्रम रात्री 10 पर्यंत शिवतीर्थ येथे…

मनसेची घे भरारी .. तालुक्यात पक्षप्रवेश व शाखा स्थापनाचा धडाका

जितेंद्र कोठारी, वणी : येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका समोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामीण भागात पक्षप्रवेश व मनसे शाखा स्थापन करण्याचा धडाका लावला आहे. मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन…

धम्माल सिनेमा जरा हटके जरा बचकेचे रोज 2 शो, तर केरला स्टोरीचे 2 शो

बहुगुणी डेस्क, वणी: सध्याचा सर्वात चर्चित सिनेमा केरला स्टोरीचा वणीतील सुजाता थिएटरमध्ये शानदार चौथा सप्ताह सुरू झाला आहे. रोज 2 शो मध्या प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. या सिनेमाचा एक शो दुपारी 3 तर दुसरा शो संध्याकाळी 6 वाजता आहे.…

नर्सरी, केजी 1, केजी 2 ची ऍडमिशन करा अवघ्या 1 हजार रुपयांमध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील मोक्षधाम रोडवर स्थित संताजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्ष 2023 ते 24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. संताजी येथे नर्सरी, केजी 1, केजी 2 या विद्यार्थ्यांना फक्त हजार रुपयात प्रवेश निश्चित करता येणार…

SSC निकाल- कु. जान्हवी संजय पांडे तालुक्यातून प्रथम तर कु. हिमानी नीलेश चचडा तालुक्यातून द्वितीय

जितेंद्र कोठारी, वणी : राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही वणीत निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. वणीतून लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलची कु. जान्हवी संजय पांडे ही…