संशयाचे भूत मानगुटीवर बसले, प्रेयसीचा मोबाईल पाहताच कांड घडले !

जितेंद्र कोठारी, वणी: प्रिया बागेश्वर खून प्रकरणी अटक करण्यात आलेला प्रियकर विनोद शितोळे याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वणी पोलिसांनी बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली होती. 29 मे रोजी जैन ले आऊट…

चिखलगावात इसमाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथे एक इसमाने विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. पांडुरंग सातपुते (45) असे मृतकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी विषारी औषध घेतले. घरच्यांच्या जेव्हा ही बाब…

आज मेघदूत कॉलोनीत व्याख्यान आणि कारवा निळ्या पाखरांचा कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, अहिंसावाद, विज्ञानवाद व मानवतावाद या गोष्टी ज्या धम्मात सांगितल्या आहेत, त्या धम्माचे संस्थापक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या पूर्णकृती मूर्तीची प्रतिष्ठापना आज गुरुवारी दि. 1 जून 2023…

आज केयर फार्मसी स्टोअर्स (मेडिकल) चे होणार उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील यवतमाळ रोड जवळील बाकडे पेट्रोल पम्प जवळील ट्रु केअर क्लिनिक या हॉस्पिटल आवारात असलेल्या केअर फार्मसी स्टोअर्स या मेडिकल स्टोअर्सचे आज दिनांक 1 जून रोजी उद्घाटन होत आहे. या मेडिकल स्टोअरमध्ये सर्व प्रकारच्या…

वणी जिल्हा निर्मितीसाठी भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी जिल्हा व्हावा या मागणीसाठी पुन्हा एकदा वणीकर एकवटले आहेत. वणी जिल्ह्याच्या मागणीसाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली असून वणी जिल्हा व्हावा यासाठी नुकतेच महसूल मंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन…

साश्रु नयनांनी बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: चंद्रपूर - वणी लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा येथील वणी-वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी…

कत्तलीसाठी तेलंगणात जाणाऱ्या 45 गोवंश जनावरांची सुटका, 5 तस्कर अटकेत

जितेंद्र कोठारी, वणी: स्था. गुन्हा शाखा पथकाने (LCB) मंगळवार 30 मे रोजी केलेल्या एका कारवाईत गोवंश तस्करांच्या तावडीतून 45 जनावरांची सुटका केली. मारेगाव तालुक्यातील करणवाडी ते रोहपट मार्गावर करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी 5 गोवंश…

कार्यालयीन वेळेत शहरातील अंगणवाड्यांना कुलूप

विवेक तोटेवार, वणी: शासनाने ठरवून दिलेल्या कार्यालयीन वेळेत शहरातील अनेक अंगणवाड्या बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. याबाबत कुणीही वरिष्ठांकडे तक्रार देत नसल्याने हे प्रकार सातत्याने सुरु असल्याचे आढळून येते. अंगणवाडी बंद असल्याने 6 महिने…

‘त्या’ तरुणीचा मर्डर प्रेम प्रकरणातून, आरोपी प्रियकराला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : येथील जैन ले आऊट मधील एका अपार्टमेंटच्या खोलीत अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी आढळला होता. येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम नंतर तरुणीची मृत्यू नैसर्गिक नसून हत्या झाल्याची बाब उघड…

बिग ब्रेकिंग – खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे आज पहाटे 3.30  वाजताच्या सुमारास निधन झाले. दिल्लीच्या गुरूग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. वडिलांच्या निधनानंतर शनिवार 27 मे…