Browsing Tag

Lead Story

मोबाइल साधा तरीही त्याला ‘कव्हर’, मग डोक्याला ‘हेल्मेट’ का नाही !

जितेंद्र कोठारी, वणी: हेल्मेट न घालणाऱ्यांवर वाहतूक विभाग सातत्याने कारवाई करते. मात्र तरीही हेल्मेट हे दुचाकीस्वारांना ओझ वाटू लागतं. डोक्यावर हेल्मेट नसल्याने अनेकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. अपघात झाल्यावर याचं महत्त्व…

अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर, इजहार शेखवरील खोटे गुन्हे मागे घ्या

जितेंद्र कोठारी, वणी : कॉंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्यावर वणी पोलिस ठाण्यात दाखल खोटे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून करण्यात आली आहे. शहरातील दीपक चौपाटी येथे दिनांक 9  अॅगस्ट  रोजी…

मयूर मार्केटिंगमध्ये 15 ऑगस्ट निमित्त फ्रिडम सुपर सेल ऑफरला आजपासून सुरुवात

बहुगुणी डेस्क, वणी: स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंगमध्ये फ्रिडम सुपर सेल हा बम्पर सेल सुरू झाला आहे. यात सर्व वस्तू ऑनलाईनपेक्षा कमी दरात मिळत असून वस्तूंवर आकर्षक गिफ्ट, वॉरंटीसह प्रत्येक वस्तूंवर एक गिफ्ट दिले…

दीपक चौपाटी व भाजीमंडई येथे मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवार 11 ऑगस्ट व शनिवार 12 ऑगस्ट रोजी येथील दीपक चौपाटी व भाजी मंडई परिसरात मटका जुगार सुरू असलेल्या तीन ठिकाणी पोलिसानी छापा टाकून 6 जणांना अटक करण्यात आली. तर एक फरार आरोपी फरार झाला आहे. मटका जुगार अड्ड्यावरून…

कामांचा धुमधडाका ! सिमेंट रस्त्यासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

जितेंद्र कोठारी, वणी: वणी विधानसभा मतदार संघात वणी नगर परिषद व मारेगाव नगर पंचायत हद्दीतील विविध विकास कामे करण्याकरीता आमदार संजीवरेड्डी बोद्कुरवार यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने शासनाने ‘वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या…

डॉक्टरांना आता चिठ्ठीमध्ये लिहावी लागणार जेनेरिक औषधे

जितेंद्र कोठारी, वणी : वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांना आता रुग्णांना चिठ्ठीमध्ये जेनेरिक औषधे लिहून द्यावी लागणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) नुकतेच जारी केलेल्या नवीन नियमांमुळे रुग्णांची आर्थिक लूट थांबणार आहे. नियम न…

राजूर येथे डोळ्यांची साथ रोग निदान शिबिराचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालक्यातील राजूर येथे डोळ्यांची साथ रोग निदान शिबिर पार पडले. शिवसेना (उबाठा) तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर…

कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेखवरील खोटे गुन्हे मागे घ्या, कॉंग्रेस आक्रमक

जितेंद्र कोठारी, वणी: दीपक चौपाटी येथे 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या मारहाण प्रकरणात कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार ग्यासूदीन शेख यांच्यावर वणी पोलिस स्टेशनमध्ये दाखल खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी वणी विधानसभा कॉंग्रेसने केली आहे. याबाबत…

दीपक चौपाटी येथे मारहाण प्रकरणातील 3 आरोपींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : आम आदमी पक्षाचे वणी तालुका संयोजक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता निखिल ढुरके यांना मारहाण प्रकरणातील 3 आरोपींना वणी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले अस्लम अब्बास पठाण (27), वसीम शेख (28) व ताहीर शेख रफिक शेख…

पालकमंत्री संजय राठोड यांचा मानपत्र देऊन गौरव

मानोरा: उमरी-पोहरादेवी परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र उमरी येथे पायाभरणी सोहळा गुरुवारी दि.10 ऑगस्ट रोजी पार पडला. यमरी येथील सामकी माता मंदिर परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री संजय राठोड यांच्या…