Browsing Tag

Lead Story

बॅटरी चोरट्यांना 12 तासात अटक, शिरपूर पोलिसांची कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी : रस्त्याच्या बाजूला चिखलात फसलेल्या कोळसा भरलेल्या ट्रकच्या बॅटरया लंपास करणाऱ्या चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक केले. चोरट्यांकडून चोरी केलेली दोन्ही बॅटरी जप्त करण्यात आली आहे. संदीप मंगेश भोयर (30)…

वाद सोडवायला गेलेल्या शिक्षकाला बेदम मारहाण

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सेवानगर परिसरात 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास 5 लोकांनी एका शिक्षकाला बेदम मारहाण केली. गणेशपूर चौफुली जवळ ही घटना घडली. या मारहाणीत शिक्षक जबर जखमी झाले आहे. विलास महादेव टोंगे (36) रा. वासेकर ले आऊट…

दुचाकीच्या डिक्कीतून बँकेच्या पासबुक व रोख रकम लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : डेली कलेक्शनचा काम करणाऱ्या बँक प्रतिनिधिची मोपेड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. काही वेळाने चोरलेली मोपेड गणेशपूर येथील पुलिया जवळ आढळली. मात्र मोपेडच्या डिक्कीतून चोरट्यांनी बँकेच्या पासबुक व रोख रक्कम लंपास केली.…

बुक बँक शुभारंभ व वृक्षारोपण करून स्माईल फाऊंडेशन संस्थेचा 3 रा वर्धापन दिवस साजरा

जितेंद्र कोठारी, वणी : शहरात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण उपक्रमात अग्रणी असलेले स्माईल फाऊंडेशनचा 3 रा वर्धापन दिवस बुक बँकचे शुभारंभ व वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. बुक बँक सुरू करण्यासाठी वणीतील प्रसिद्ध उद्योजक किरण…

लायन्स स्कूल व महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जितेंद्र कोठारी, वणी : येथील लायन्स इं. मिडी. स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात 76 वा स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात संपन्न झाला. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे…

वाहून गेलेल्या चौघांचेही मृतदेह आढळले

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड येथील वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेलेले दोन तरुण वाहून गेले होते. ही घटना मंगळवारी दुपारी घडली होती. अशीच घटना नायगाव येथेही घडली होती. या ठिकाणाहून दोन तरुण वाहून गेलेले होते. या दोन्ही घटनेतील…

चोपण येथील तरुणाचा अमळनळा धरणात बुडून मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: अधिक मासानिमित्त गडचांदूर जवळील अमळनळा धरणामध्ये स्नानासाठी गेलेल्या चोपण येथील तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दि.15 ऑगस्टच्या दुपारी घडली. या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव सतीश शंकर चिंचोलकर वय 32…

वर्धा नदीत पोहायला गेलेले दोघे गेले वाहून

जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नायगाव (खुर्द) येथील जावयासह दोघे वर्धा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवार सायंकाळी 4.30 वाजता दरम्यान उघडकीस आली. प्रवीण सोमुलकर (35), रा. चंद्रपूर व दिलीप कोसुरकर (55) रा.नायगाव…

अज्ञात इसमचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वणी मुकुटबन मार्गावर मानकी शिवारात अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवार 15 आगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान  उघडकीस आली. या मार्गावरून ये जा करणाऱ्या काही…