Browsing Tag

Lead Story

अधिकाऱ्यांची कार्यालयाला दांडी, राजू उंबरकर यांची पोलिसात धाव

जितेंद्र कोठारी, वणी : वणी हा तालुका मुख्यालय असताना बहुतांश अधिकारी आपल्या कार्यालयात हजर नसल्यामुळे संतप्त मनसे नेता राजू उंबरकर यांनी वणी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन अधिकाऱ्यांना शोधून देण्याची मागणी केली आहे. वणी हा नक्षलग्रस्त चंद्रपूर व…

विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : नव विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण व मानसिक त्रास दिल्याची पिडीत महिलेच्या फिर्यादवरून मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी महिलेच्या पती, सासू व सासऱ्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अविनाश पृथ्वीराज…

अवैधरीत्या कत्तलीकरिता नेणाऱ्या गोवंश जनावरांची सुटका

भास्कर राऊत मारेगाव : अवैधरीत्या कत्तलीकरिता तेलंगणा येथे नेत असलेली गोवंश जनावरांची मारेगाव पोलिसांनी सुटका केली आहे. मारेगाव येथील चार तरुणाच्या सतर्कतेमुळे 18 गोवंश जनावरांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले. मारेगाव मार्डी रोडवर…

सावित्रीबाईंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दत्तक-पालक समिती कार्यरत – ना. हंसराज अहिर

जितेंद्र कोठारी, वणी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे. यासाठी त्यांनी जे स्वप्न पाहिले, त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक-…

ब्रेकिंग न्यूज : प्रा. महादेव खाडे यांच्यावर वणी पो.स्टे. येथे फौजदारी गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : येथील केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक प्रा. महादेवराव खाडे यांच्यावर वणी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक…

परशुराम पोटे यांची सलग तिसऱ्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी : तालुक्यातील मानकी गावात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी परशुराम सदाशिव पोटे यांची सलग तिसऱ्यांदा अविरोध निवड करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट रोजी सरपंच कैलास पिपराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामसभेत त्यांची सर्वानुमते…

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रविवारी वणीत

जितेंद्र कोठारी, वणी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा रविवार 20 ऑगस्ट रोजी वणी येथे आगमन होत आहे. लोकसभा निवडणुक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या लोकसभा प्रवास योजने अंतर्गत राज्यव्यापी लोकसभा…

शालिनी गंगशेट्टीवार सार्वजनिक महिला समाजाच्या अध्यक्षपदी

जितेंद्र कोठारी, वणी: सार्वजनिक महिला समाजाची २०२३ - २०२४ साठीचा कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात सर्वानुमते शालिनी चं. गंगशेट्टीवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष भावना गंगमवार, सचिव स्वप्ना पावडे, सहसचिव - माधुरी…

दुचाकी चोरट्याला वणी पोलिसांनी पुण्यातून केली अटक

जितेंद्र कोठारी, वणी : एप्रिल 2023 मध्ये येथील गांधी चौकातून मोटसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. गजानन जाधव उर्फ गजानन मधुकर चव्हाण रा. मोहुर्ली, ता. वणी असा आरोपीचा नाव आहे. पोलिसांनी आरोपीला वणी…