Browsing Tag

Lead Story

तारा सिंग पुन्हा आलाये धुमाकुळ घालायला…. सुजाता थिएटरमध्ये गदर 2 रिलीज

बहुगुणी डेस्क, वणी: सनी देओलच्या 'गदर 2' ची फॅन्स आतुरतेने वाट पाहत होते अखेर हा सिनेमा आज रिलिज झाला आहे. या सिनेमाच्या पहिल्या पार्टने 22 साल आधी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला होता व कमाईचे सर्व रेकॉर्थ तोडले होते. या सिनेमातील सनी…

लाठी येथील विद्यार्थ्यांना करता येणार वेकोलिच्या स्कूलबसमधून प्रवास

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लाठी येथील विद्यार्थींना आता वेकोलिच्या स्कूल बसमधून शाळेत जाण्यासाठी परवानगी मिळाली आहे. यासाठी विदर्भवादी युवा नेते राहुल खारकर यांनी पाठपुरावा केला होता. लाठी मोठ्या संख्येने सुंदरनगर येथील दयानंद अँग्लो वेदिक…

टिळक चौक ते दीपक चौपाटी रस्ता बांधकामाला सुरवात

विवेक तोटेवार, वणी: निधी येऊनही टिळक चौक ते दीपक चौपाटी रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात होत नव्हती. युवासेनेने याचा पाठपुरावा केला होता. अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती.…

अखेर मारहाण प्रकरणी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: आपचा तालुका संयोजक असलेल्या निखिल ढुरके याल लोखंडी रॉडने चार जणांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी अखेर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सूत्रधार असलेल्या एका राजकीय पदाधिका-याचे नाव आरोपींच्या…

डॉक्टर लोढांच्या समर्थनात आल्या विविध संघटना पुढे

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्याभरापासून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या बाबत सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. याबात आता ग्रामीण डॉक्टर असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी व ठाणेदार वणी…

अवैधरीत्या गोवंश जनावरांची तस्करी, कत्तलीसाठी नेणाऱ्या 9 जनावरांची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी : तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 9 गोवंश जनावरे आणि 3 तस्करांना जेरबंद करण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे. शिरपूरचे ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांच्या नेतृत्वात डोर्ली ते कुंड्रा मार्गावर मंगळवार 8…

अल्पवयीन मुलीची छेड काढणारा गजाआड

विवेक तोटेवार, वणी: घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला मोबाईल दाखविण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी नासिर शेख मो. शेख (25) हा वणीतील रहिवासी आहे. त्याने एका 10 वर्षीय मुलीला मोबाईल…

दीपक चौपाटीवर ‘आप’च्या पदाधिका-यास लोखंडी रॉडने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक यांना 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास चार जणांनी रोखंडी रॉडने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. मात्र तक्रार देण्यास गेल्यावर आपल्या म्हणण्यानुसार तक्रार होत नसल्याने पाहून…

घटस्फोटीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: एका 32 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी 10 वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोटोणी येथे उघडकीस आली. रत्ना वसंतराव वरखडे असे मृत महिलेचे नाव आहे. काही वर्षाआधी तिचा म्हैसदोडका येथील एका व्यक्तीशी…

इरशाद खान यांची वाहतूक सेनेच्या (मनसे) राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून मनसेत असलेले निष्ठावान महाराष्ट्र सैनिक इरशाद खान यांची मनसेच्या राज्य वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…