उभी बाटली जिंकली, अखेर नारीशक्तीचा पराभव
रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील पाटण येथे आडवी बाटली व उभी बाटली करिता मतदान घेण्यात आले. यात उभी बाटली जिंकली. त्यामुळे महिलांचे दारूबंदीगावाचे स्वप्न भंगले आहे. राजकारणी लोकांच्या हस्तक्षेपामुळे व मतदानासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल…