Browsing Tag

Lead Story

वणीत 87 टक्के बाळांना पोलिओ डोज

वणी /विवेक तोटेवार: 11 मार्च रोजी संपूर्ण भारतात 5 वर्षांखालील बाळांना सरकारतर्फे निशुल्क पोलिओ डोज पाजण्यात आले. भावी पिढीत कुणालाही पोलिओ हा आजार होऊ नये यासाठी संपूर्ण भारतात हा कार्यक्रम पूर्णपणे निःशुल्क राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने…

दुचाकी वाहन चोरट्यांना अटक

वणी/विवेक तोटेवार: वणी पोलिसात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी वाहन चोरण्याबाबतच्या तक्रारी येत होत्या. परंतु पोलिसांना चोरटे गवसत नसल्याने चोरटे चांगलाच डाव साधत होते. शनिवारी सकाळी खबरीकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन चोरट्याना जेरबंद…

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही

झरी, (सुशिल ओझा): झरी तालुक्यातील मांगली-हिरापूर मार्गावर रॉयल्टी चुकवून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करण्यात आली आहे. अर्धवन येथील विजय करदपवार हा ७ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आपला ट्रॅक्टर (एम, एच ३४,ए…

पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा मारेगावात निषेध

ज्योतिबा पोटे, मारेगाव: यवतमाळ जिल्हातील महागाव येथील सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश भोयर यांना मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा मारेगावात निषेध करण्यात आला. गणेश भोयर यांनी वृत्त संकलनासाठी वाहतूक कोंडीचे फोटो घेतले असता उपस्थित पथकातील…

पिसगावचे उपसरपंच मारोती गौरकार पायउतार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मागेगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिसगाव येथील उपसरपंच यांचे विरोधात ८ विरुद्ध १ ने ठराव पारित झाला असून सरपंचासह सात सदस्यानी उपसरपंच्या विरोधात मतदान केल्याने उपसरपंच यांना पायउतार व्हावे लागले. पिसगाव…

शेतकऱ्याला सुमारे दोन लाख रुपयांचा गंडा

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील मानकी येथील शेतकऱ्याला काही भामट्यांनी मोबाईल टॉवर लावून देण्याची बतावणी करून 1 लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. शेतामध्ये मोबाईल टॉवर लावतो असे सांगून काही भामट्यांनी मासिक भाडे आणि नोकरीचे आमिश…

रविवारी पाटण येथे आडव्या व उभ्या बाटलीसाठी मतदान

झरी, (सुशील ओझा): झरी तालुक्यातील पाटण येथे जिल्हा परिषद शाळेत ११ मार्च रविवारला उभ्या व आडव्या बाटलीसाठी मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान घेण्यात येणार आहे. मतदाना नंतर लगेच सायंकाळी सहा वाजता मतमोजणी…

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील टॅक्टर चालक युवकाने मंगळवारच्या रात्री गावठाण्यातील पळसाच्या झाडाला पाणीभरन्याच्या दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्राप्त माहिती नुसार गोंडबुरांडा येथील राजु…

चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील लालगुडा चौफुलीवर मंगळवारी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान वणी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली. या प्रकरणी पोलिसांनी वणीतील बेलदारपुरा इथे राहणा-या एका इसमाला अटक केली आहे. मंगळवारी…

२० कोटींच्या राज्यमार्गावर नित्कृष्ट दर्जाचे डांबर, गिट्टीचा वापर

झरी (सुशील ओझा): वणी ते मुकुटबन राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तर हिवरदरा ते खडकीपर्यंतच्या रस्त्याचे कामही अद्याप सुरू आहे. खडकी ते हिवरदरा या चार किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी निकृष्ठ दर्जाचे डांबर व गिट्टीचा वापर करण्यात…