Browsing Tag

Lead Story

सांस्कृतिक कार्यक्रमात आदर्श विद्यालय अव्वल…

वणी (विलास ताजने): वणी येथील शासकीय मैदानावर प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालय आणि जेसीआय क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात माध्यमिक गटात वणीच्या आदर्श विद्यालयाचा नृत्य गट प्रथम पुरस्काराचा…

मारेगावात वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा पायंडा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सर्व नात्यात विश्वासाचं, प्रेमाचं,आपुलकीचं नातं म्हणजे मैत्रीचं... याचा अनुभव जवळपास प्रत्येकालाच असतोच. या नात्यातून मारेगाव येथे अनेक वर्षांपासून आपल्या जिवलग मित्राचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा…

शिक्षण विभागाची गॅस सिलिंडर घेण्यासाठी अल्पशी मदत

वणी (रवि ढुमणे): नुकतेच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मध्यांन्न भोजन शिजविण्यासाठी आवश्यक असलेल्या गॅस जोडणीसाठी अल्पशी मदत दिल्याचे समोर आले आहे. गॅस कनेक्शनसाठी मुख्याध्यापकांना अल्प आर्थिक मदत केल्याने मुख्याध्यापक…

महसूल प्रशासनातर्फे मतदार दिन साजरा.

वणी: वणी येथील महसूल प्रशासनातर्फे दि. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेऊन बक्षिस वितरण करण्यात आले. त्यासोबत सकाळी जनजागृती रॅली काढून नवागतांना मतदार ओळखपत्र वितरित…

अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणारा जेरबंद

वणी (रवि ढुमणे): वणी शहरातील शास्त्रीनगर भागात भीक मागत फिरत असलेल्या नराधमाने एका घरात घुसून 13वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सजग नागरिकांनी त्या नराधमाला पकडून चोप देत पोलिसांच्या…

ब्लॅक डायमंड स्कूलमध्ये गणराज्यदिन साजरा

निकेश जिलठे, वणी: पीस मल्टिपरपज सोसायटीद्वारा संचालित ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री-स्कूलच्या इंदिरा चौक शाखेत गणराज्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्कूलच्या प्राचार्य पायल खांदनकर, मुख्य अतिथी कवी सुनील इंदुवामन ठाकरे आणि पालक प्रतिनिधी…

गोरक्षनाच्या मालकीच्या गोधनाची कोंडवाडा चालकाकडून परस्पर विक्री

वणी (विवेक तोटेवार): बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास वणीतील जैन स्थानक जवळील कोंडवडा चालकाकडून एक गाय, एक गोऱ्याची व एका कालवडाची विक्री करून गाडीत घेऊन जात असताना काही सामाजिक संघटनांद्वारे रंगेहात पकडण्यात आले आहे. यामध्ये आरोपी राहुल…

वणी तालुक्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन संपन्न

प्रमोद क्षिरसागर, वणी: भारताचा 69 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. वणी येथील शासकीय मैदानावर पार पडलेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात तहसीलदार रविंद्र जोगी यांनी ध्वजारोहन केले. नगर परिषद वणीच्या कार्यक्रमात…

आदर्श विद्यालयात कला व क्रीडा महोत्सव संपन्न

वणी (विलास ताजने): वणी येथील आदर्श विध्यालयात नुकताच कला व क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. सहा दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १८ जानेवारीला उद्धघाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे…

ऍड. सुरज महारतळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

वणी (विलास ताजने): नागपूर येथे नुकतेच विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पार पडलेल्या कार्यक्रमात वणी येथील ऍड. सुरज महारतळे यांची विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड…