Browsing Tag

Lead Story

पद्मावती नगरी येथे प्लॉट विकणे आहे

प्लॉट ठिकाण - पद्मावती नगरी, हॉटेल जन्नत जवळ, वणी जागा - 1211 स्क्वेअर फूट, पूर्व मुखी ठिकाण - लगेच घर बांधण्यासाठी योग्य, नळ, पाणी, रस्ते सर्व सुविधा उपलब्ध, संपूर्ण कॉलनीत अवघे 3-4 प्लॉट शिल्लक प्लॉट मालक - एस आर गज्जलवार इतर माहिती -…

रस्ता व पुलाच्या कामासाठी झोला व वडगाववासी आक्रमक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वडगाव ते झोला रस्त्यावरील दोन्ही गावाकडील नाल्यावरच्या पुलाची उंची वाढवणे, दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधणे, पुलाचे मजबूत बांधकाम करावे व दोन्ही बाजूने रस्त्याचे डांबरीकरण करावे या मागणीसाठी झोला व वडगाव वासीयांनी…

सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज 3 नोव्हेंबरला वणीत

जितेंद्र कोठारी, वणी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी येथील शासकीय मैदानावर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात…

पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे महिलेची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: 19 ऑक्टोबर रोजी एका अनोळखी महिलेने बसस्थानक परिसरात विष घेतले होते. तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच रात्री या महिलेची ओळख पटली…

भाविकांना घेऊन जाणारा भरधाव ऑटो पलटी, सात जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील तुळशीराम रेस्टॉरन्टजवळ एक ऑटो पलटी झाला. यात ऑटोचालकासह 7 भाविक जखमी झालेत. शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. चालक अरबाज खान, गीता भंडारवार, आचल आत्राम, पूजा टेकाम, विधी कळसकर, संतोषी…

आजारी शेळ्या सोडल्या कार्यालयात, वंचितचे अनोखे आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पशुसंवर्धन विभागात डॉक्टरांचे अनेक पद रिक्त असल्याने जनावरांना योग्य तो उपचार मिळत नाहीये. त्यामुळे वंचिततर्फे अनोखे आंदोलन करत चक्क पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या आवारात आजारी शेळ्या सोडल्या. वंचित बहुजन…

ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केंद्र नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केंद्र नसल्याने रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लवकर ब्लड रिपोर्ट न आल्याने रुग्णांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वणी येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरात…

मुलांना भेटायला वणीत आली, बस स्थानकावरच पिले कीटकनाशक

जितेंद्र कोठारी, वणी: गुरुवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी वणी येथील बस स्थानकावर विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अनोळखी महिलेचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर महिलेची ओळख पटली असून तिचे नाव रिता नीलेश आसुटकर (44) रा. हिवरा मजरा…

केशव नागरी पतसंस्थेच्या कर्मचा-याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवारी दुपारी करणवाडी येथे केशव नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्मचा-याने आत्महत्या केली होती. या प्रकरणी मिळालेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी शाखा अध्यक्ष, सचिव व कार्यकारी अधिका-याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा…

वेगाव येथे गोठ्याला आग… गो-हा भाजला तर शेतीचे साहित्य, दुचाकी जळून खाक

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील वेगाव येथे एका घरातील गोठ्याला रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एक गो-हा भाजला तर बाईक, शेतीचे साहित्य व अवजारे, चारा इ. जळून खाक झाला. ही आग इतकी रौद्र होती की गोठ्यातील आगीने घराला देखील…