Browsing Tag

Lead Story

एक्स गर्लफ्रेंडच्या घरासमोर मजनूचा रात्री धिंगाणा

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन कॉलेज कुमारिकेच्या घरासमोर रात्री उशिरा जाऊन धिंगाणा घालणा-या व अश्लिल शेरेबाजी करणा-या तीन मजनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मजनू व…

आधी होकार, नंतर वेगळाच प्रकार… गर्भवती प्रेयसीला लग्नास नकार

भास्कर राऊत, मारेगाव: दोघांची एकमेकांवर नजर पडली. नजरेचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेम बहरू लागले. भेटीगाठी वाढल्या. संबंध दृढ झाले. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ गेले. जे नको व्हायला तेही होत गेले. अशातच तीन वर्षे लोटली. प्रेमरूपी वेलीवर एक…

संजय खाडे यांना पितृशोक, रामचंद्र खाडे यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व वसंत जिनिंगचे संचालक संजय खाडे यांचे वडील रामचंद्र खाडे यांचे आज गुरुवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास नागपूर येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून…

आरोपी समीरच्या गुन्ह्यात वारंवार वाढ, शहरात विविध चर्चेला उधाण

विवेक तोटेवार, वणी: संपत्तीच्या वादातून फर्निचरचे दुकान जेसीबीच्या साहाय्याने पाडणारा आरोपी समीर रंगरेज व त्याच्या साथीदारांच्या पोलीस कोठडीत बुधवारी आणखी दोन दिवसांची वाढ झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तलवार जप्त करण्यात आल्याचा दावा करून…

दस-यानिमित्त टायगर श्राफ येतोय भेटीला, पाहा सुजाता थिएटरमध्ये गणपत

बहुगुणी डेस्क, वणी: दस-याच्या शुभ मुहुर्तावर टायगर श्राफ व अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट गणपत शुक्रवारी दिनांक 20 ऑक्टोबरपासून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. हा एक ऍक्शनने भरपूर साय-फाय थ्रिलर ड्रामा आहे. दोन…

जेसीबीने दुकान तोडणा-या आरोपींकडून तलवार जप्त, गुन्ह्यात वाढ

जितेंद्र कोठारी, वणी: जेसीबीच्या मदतीने फर्निचर दुकान उदध्वस्त करणारा आरोपी समीर परवेज रंगरेज कडून  पोलिसांनी तलवार जप्त केली. त्यामुळे आरोपीवर शस्त्र अधिनियम कलम 4 (25) अन्वये गुन्हात वाढ करण्यात आली. आरोपींकडे शस्त्र सापडल्याने पोलिसांनी…

रास दांडिया 2023 ला सुरुवात, 1.25 लाखांची बक्षिसे

बहुगुणी डेस्क, वणी: जैताई माता दांडिया उत्सव समितीद्वारा रास दांडिया 2023 या गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छ. शिवाजी महाराज उद्यान येथे दिनांक 16 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत हा दांडिया उत्सव चालणार आहे. या उत्सवात सहभागी होणा-या…

नवरात्रीनिमित्त नवीन किंवा जुनी साडी दान करण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नवरात्रीनिमित्त गरजू व गरीब महिलांना साडी दान करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्माईल फाउंडेशन हा उपक्रम राबवत आहे. अनेक महिलांकडे साड्यांचा मोठा स्टॉक असतो. मात्र तो वापरणीत नसतो. अशा…

ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा, दागिने व रक्कम असलेले पर्स केले परत

जितेंद्र कोठारी, वणी : वणीतील एक ऑटोरिक्षा चालकाने प्रवाशाने ऑटोमध्ये विसरलेले रोख रक्कम व दागिने असलेले पर्स पोलिसांच्या मदतीने प्रवाशाला परत करून प्रामाणिकपणेचा परिचय दिला आहे. अफसर खान हकीम खान रा. राजुर ता.वणी असे या इमानदार ऑटो चालकाचा…

तलाठ्याने पकडताच रेती खाली करून ट्रक्टर पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : पैनगंगा नदी पात्रातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करीत असताना दोन ट्रक्टर तलाठ्याने अडविले. मात्र दोन्ही ट्रक्टर चालकाने ट्राली मध्ये भरलेली रेती नदी पात्रात खाली करून ट्रक्टर पळवून नेले. तलाठ्याच्या तक्रारीवरून…