Browsing Tag

Lead Story

हायवे मॅन ऑफ इंडिया ‘गडकरी’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

बहुगुणी डेस्क, वणी: हायवे मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत गडकरी हा सिनेमा आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा नितीन गडकरी यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर आधारीत आहे. यात प्रेक्षकांना त्यांच्या…

वरोरा रोडवरील रेडिमेड कपड्याचे दुकान चोरट्यांनी फोडले

विवेक तोटेवार, वणी: वरोरा रोडवर स्थित महेश सिलेक्शन नामक रेडिमेड कापड दुकान चोरट्यांनी फोडले. यात सुमारे 2.5 लाखांचे कपडे चोरट्यांनी लंपास केले. बुधवार 25 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दुकान मालकाच्या तक्रारीवरून वणी…

रस्ते बांधणे म्हणजे विकास नव्हे: राजू उंबरकर यांचा आमदारांवर घणाघात

विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक कोळसा खाणी असून शेतकऱ्यांना वीज नाही, पाणी नाही सर्वाधिक शेतकरी आत्महत्या वणी विधानसभा क्षेत्रात होता आहे. कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव मिळत नाही आहे, 'फक्त रस्ते बांधणे म्हणजे…

वरोरा बायपास रेल्वे क्रॉसिंग जवळ सापडला मृतदेह 

विवेक तोटेवार, वणी : बुधवार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास चिखलगाव वरून जाणा-या वरोरा बायपास वरील रेल्वे क्रॉसिंग जवळ एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे. जगदीश नारायण बलकी (38) रा. लाखापूर ता. मारेगाव असे मृतकाचे नाव आहे.…

रावणाऐवजी पंतप्रधान मोदी यांच्या बॅनरचे दहन, 4 जणांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: दस-याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याएवजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेलं बॅनर जाळणाऱ्या चौघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल कऱण्यात आला आहे. आनंदराव भिवाजी पानघाटे, संजय आनंदराव…

सावधान! ‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून तरुणीला 65 हजारांचा गंडा

जितेंद्र कोठारी, वणी: सोशल मीडियावरून जॉब सर्च करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले. एका अज्ञात भामट्याने पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवत चक्क 65 हजाराने गंडवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरुद्द…

आजपासून मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) दसरा-नवरात्र ऑफर सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: खास दस-यानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना होम अप्लायन्सेसवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तर एलईडी टीव्हीवर 70…

RN सोलरचे भव्य उद्घाटन, जुन्या ब्लॉकच्या शेजारी नवीन ब्लॉकमध्ये स्थानांतरण

बहुगुणी डेस्क, वणी: दस-याच्या शुभ मुहुर्तावर RN सोलर सिस्टम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्सचा भव्य उद्घाटन समारंभ मंगळवारी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता पार पडणार आहे. वरोरा रोडवरील नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे जुन्या दुकानाच्या बाजूला शॉप…

दहा हजारासाठी अल्पवयीन मुलाला निर्जन ठिकाणी नेऊन जबर मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी : मित्राने घेतलेल्या 10 हजार रुपयांच्या वसुलीसाठी अल्पवयीन मुलाला जबर मारहाण करण्यात आली. मुलाच्या आईने 22 ऑक्टो. रोजी वणी पोलिसात घटनेबाबत तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून…

यवतमाळ जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव हायड्रोलिक ऍडव्हरटाईझिंग व्हॅन वणीत

बहुगुणी डेस्क, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव हायड्रोलिक ऍडव्हरटाईझिंग एलईडी व्हॅन वणीत दाखल झाली आहे. संपूर्ण अत्याधुनिक फिचर्स, साउंड सिस्टिमने सुसज्ज असलेल्या व्हॅन द्वारा प्रचार करणे आता सोयीचे होणार आहे. सदर एलईडीचे मॉडेल हे…