Browsing Tag

Lead Story

केसुर्ली फाट्याजवळ बाईकला अपघात

बंटी तामगाडगे, वणी: शुक्रवारी दिनांक 15 जूनला केसुर्ली फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. दुपारी सव्वाचार ते चाडेचार दरम्यान ही घटना घडली. संजय जुमडे (48) रा. तुकुम चंद्रपूर हे वणी वरून…

वेकोलितील खासगी वाहन चालकांचा संप अखेर मागे

विवेक तोटेवार, वणी: वेकोलिसाठी चालणा-या कंपनीच्या खासगी वाहन चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला. सरकारी नियमांप्रमाणे त्यांनी वेतन मिळावे यासाठी त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. अखेर एकता असोसिएशनचे संस्थापक संजय देरकर…

उज्ज्वला खनगण ठरल्या ग्राविकाच्या पहिल्या महिला अध्यक्ष

विवेक तोटेवार, वणी; ग्रामीण सहकारी क्षेत्र म्हटले म्हणजे पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाते. परंतु याला पहिला छेद दिला तो वागदराच्या उज्ज्वला अनिल खनगण या महिलेने. नुकत्याच पार पडलेल्या वागदरा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक…

धडक सिंचन विहिर घोटाळ्याची चौकशी कधी?

सुशील ओझा,झरी:- तालुक्यात सध्या धडक सिंचन विहिरीचे काम जोरात सुरू आहे, मात्र या कामात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत आहे. निर्धारित खोली ऐवजी कमी फुटांची खोली करून ठेकेदारांकडून ही लूट केली जात आहे. मात्र यावर अद्यापही चौकशी करून…

परमडोह शिवारात बंधारा बांधकाम

विलास ताजने, (शिंदोला)- शिंदोला लगतच्या परमडोह शिवारातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपसरपंच संदीप थेरे यांच्या मागणी नुसार एसीसीने सीएसआर निधीतून पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत बंधारा बांधून दिला. नुकत्याच जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे सदर…

शेत जमिनीच्या पट्ट्यासाठी प्रहारचे निवेदन

सुशील ओझा, झरी: प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास पवार व केळापूर विधानसभा अध्यक्ष अजय घोडाम यांनी तालुक्यातील आदिवासी लोकांची समस्या लक्षात घेत ग्रामपंचायत हिवराबारसा, अंतर्गत कटली बोरगांव, पालगांव, बोटोनी, पार्डी येथील शेतकरी, शेतमजूर आदिवासी…

रस्त्यावर अडवून विवाहित महिलेचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी; एका महिलेला गुरुवारी सकाळी 10.30 वाजता रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडली आहे. सदर महिला ही कपडे शिलाईचे काम करीत असून अंगणवाडी मदतनीस म्हणून काम पाहते. मागील अनेक महिन्यापासून आरोपीची महिलेवर वाईट नजर…

झरी तालुक्यात विजेचा लपंडाव, जनता त्रस्त

सुशील ओझा, झरी: पावसाळ्याची चाहूल लागताच मुकुटबनसह तालुक्यात वितरित होणा-या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. तर कमी वीज दाबामुळे गावे अंधारमय झाले आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गावागावातील पाणी पुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होऊन ती…

सर्पदंशाने युवकाचा मृत्यूू

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बोटोनी नजिक डुबली पोड येथे दि.१३ च्या पहाटे झोपीत असलेल्या १८ वर्षीय युवकास सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. डुबली पोड(नानाजी नगर) येथील प्रल्हाद रामदास जुनगरी (१८) घरी झोपुन असताना पहाटे पाच…

पोलीस विभागातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: स्वर्गातून एक स्त्री-पुरुष या धरतीवर आले. त्यापासून पूर्ण मानव जातीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे आपण सारे मानव एकाच आई वडिलांचे अपत्य आहोत. या देशात प्रत्येक जाती धर्माचे लोक इतर देशांच्या तुलनेत खूप सुरक्षित आहेत.…