Browsing Tag

Lead Story

शेतकऱ्याच्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू

सुशील ओझा, झरी: झरी पाटण येथे एका शेतक-याच्या बैलाला सर्पदंश झाल्याने यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली. यात शेतकऱ्याचे ६० हजाराचे नुकसान झाले. मो. इरफान मो. युसूफ या पाटण येथील शेतक-याची…

सरस्वती विद्यालयातील 3 विद्यर्थिनींना शिष्यवृत्ती

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील मुकुटबन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयातील 3 विद्यार्थिनी एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षा 2017-18 मध्ये यश संपादन केलंय. यात कु श्रेया विनोद खडसे हिला 94 गुण, कु स्वेता नामदेव खडसे 91, कु स्नेहा शुधोयन देठे…

युवकावर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार

विवेक तोटेवार, वणी; रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वणीतील दीपक चौपाटी परिसरात एका युवकावर तीन जणांनी हल्ला केला.यात युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जखमीच्या भाच्याने वणी पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून वणी पोलिसात सादर तिन्ही…

बोरगाव फाट्याजवळ अपघात, एक जागीच ठार

रोहण आदेवार, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या बोरगाव फाट्याजवळ दुचाकीचा अपघात होऊन त्यात एक जण जागीच ठार झाला आहे. विवेक गुलाबराव मोडक (53) राहणार भीमनगर वणी येथील रहिवासी हे लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे लिपिक म्हणून कार्यरत…

डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून माणकी पांदण रस्त्याचे काम पूर्ण

विवेक तोटेवार, वणी; स्वातंत्र्यपूर्व काळापासून अजुन पर्यंत ज्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. अनेक निवेदने, अर्ज सत्ताधाऱ्यांकडे देऊनही जी मागणी पूर्ण केल्या गेली नाही. ते काम राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ लोढा यांनी अवघ्या…

मुकुटबन पोलिसांची आरोग्य तपासणी

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्हा पोलीस कल्याण योजने अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी, कर्मचारीसह त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये १५ मे…

संभाजी ब्रिगेडच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

सुशील ओझा, झरी: मुस्लिम धर्माचा सर्वात पवित्र सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिन्यात एक महिना उपवास करून अखेर च्या दिवशी ईद सण साजरा करण्यात येते. पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने मुकुटबन येथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने…

ईद निमित्त मुस्लिम बांधवांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन व गावकऱ्याच्या वतीने ईदनिमित्त मुस्लिम बांधवांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. ईद निमित्त मुस्लिम बांधव दर्गा (इदगा) येथे नमाज करून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला. मुस्लिम बांधवांचे स्वागत ठाणेदार…

मारेगावात दरवर्षी वृक्षारोपणाची नौटंकी

मारेगाव: पर्यावर्णाचं संतुलन बिघडत चाललं आहे. ते संतुलित राहावं यासाठी वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवला जातो. विविध प्रशासकीय कार्यालय तसेच राजकारणीही हे राबवत आले आहेत. मात्र हा कार्यक्रम केवळ फोटो काढून चमकोगिरी करण्यापुरताच मर्यादित…

धक्कादायक…! महिलेस 9 जणांनी केली मारहाण

सुशील ओझा, झरी:-पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असेलेल्या दुर्भा येथील महिलेला गावतीलच ९ लोकांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली. सदर महिलेने याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन ला दिली आहे. तक्रारीनुसार १२ मे…