Browsing Tag

Lead Story

शिंदोला परिसरात अस्वलाचा वावर

विलास ताजने, (शिंदोला)- वणी तालुक्यातील शिंदोला लगतच्या येनक आणि एसीसी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार असल्याचे दिसून आले आहे. बुधवारला सायंकाळी साडेसहा वाजता चणाखा येथील प्रितम निमकर या युवकाला कंपनीच्या पंप हाऊस जवळ अस्वल दिसले. परिणामी…

ब्रिटीशकालीन मामा तलाव झाला जलमय

सुशील ओझा, झरी: तालुक्यात ब्रिटीशकालीन मामा तलाव सध्या पावसाच्या पहिल्या पाण्याने जलमय झाला आहे. मुकुटबन येथील मामा तलाव मागील मार्च व एप्रिल महिन्यात १०० टक्के कोरडा पडला होता. तलावावर अवलंबून असनाऱ्या भोई समाज बांधवांच्या कुटुंबाचा…

‘रोजा ठेवण्याचा प्रत्यक्ष संबंध मानवाच्या आरोग्याशी’

विवेक तोटेवार, वणी: जगात असलेल्या सर्वच धर्मात उपवासाला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. मानवाला उपाशी राहल्यानंतर अन्नाचे महत्त्व लक्षात येते आणि शरीरही उपवास केल्याने निरोगी राहत असल्याचे प्रतिपादन जमत ए इस्लामे हिंदच्या महिला अध्यक्षा…

एमआयडीसी परिसरात आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी; बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास वणीतील एमआयडीसी येथील पाण्याच्या टाकीजवळ एका युवकाचा मृतदेह आढळला आहे. सदर युवकाचे नाव कार्तिक अशोक कोमरेड्डीवर (16) असून तो 10विचा विद्यार्थी आहे. अशोक रामन्ना कोमरेड्डीवार यांना तीन…

भंगार चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणीः तालुक्यातील पिंपळगाव खाणीतून भंगार चोरणा-या अट्टल चोरट्याला वणी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. 4 जून रोजी सदर चोरट्याने पिंपळगाव खाणीतून भंगार लांबविले होते. त्याच्या साथीदारास त्याच वेळी अटक करण्यात आली होती. तर…

कराटे प्रशिक्षण शिबिराचा समारोप

विवेक तोटेवार, वणीः आज सर्वच क्षेत्रांत महिला स्वावलंबी झाल्या आहेत. मग आत्मरक्षणामध्ये मागे का ? आत्मरक्षणाची नवनवी साधने स्त्रियांनी आत्मसात केली पाहिजे.  असं प्रतिपादन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे…

कोळसा तस्करी करणारे दोन वाहन जप्त

विवेक तोटेवार, वणी: रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वणी नॉर्थ क्षेत्रातील निलजई कोळसा खाणीतून कोळसा चोरी करणाऱ्या दोन वाहनांना वणी पोलिसांनी जप्त केले आहे. सोमवारी रात्री उशिरा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या…

सेतू बांधा रे ! अखेर तेजापूरवासियांनी करून दाखवलं….

विवेक तोटेवार, वणी: डॉ. महेंद्र लोढा आगे बढो... डॉ साहेब जिंदाबाद... अशा घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता... कुणी साखर वाटून आनंद व्यक्त करत होतं.... तर कुणी बँडच्या ठेक्यावर ताल धरत होते.... लोक फटाके फोडून आनंद व्यक्त करत होते...…

गतीअवरोधकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रस्ता रोको आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे चिखलगाव येथील यवतमाळ रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या अपघातात एका जणांचा जीव गेला व दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना घडण्याचे  कारण म्हणजे…

10 वीच्या परीक्षेत ऋतुजा जेणेकर तालुक्यातून प्रथम

विवेक तोटेवार, वणी: मार्च 2018 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला.  इयत्ता 10 वीच्या परीक्षेत यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. त्यात जनता विद्यालय वणीची कुमारी ऋतुजा…