Browsing Tag

Lead Story

कामाला लागा, आता डायरेक्ट वणीतच भेटू- अजितदादा पवार

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूरः तिकिटाची चिंता करू नका. तुम्ही तुमचे कार्य असेच निरंतर वेगाने सुरू ठेवा. पक्ष आणि आम्ही सगळे डॉ. महेंद्र लोढा यांच्या सोबतच आहोत. आता जनतेशी, कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद वाढवा. कार्यकर्त्यांनो जोमाने…

असा आला परत चोरीला गेलेला ट्रॅक्टर!

सुरेंद्र इखारे, वणीः छोटी मोठी वस्तू चोरीला जाणे आपण समजू शकतो. मात्र एक ट्रॅक्टरच अख्ख्या ट्रॉलीसह चोरीला गेल्यामुळे ट्रॅक्टर मालकाला धक्काच बसला. रासा येथील रमेश सखाराम बोंडे यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याची…

वणीत शुक्रवारी कालिदास दिनाचे आयोजन

सुरेंद्र इखारे, वणी: महाकवी कालिदास यांना अभिवादन करण्यासाठी शु्क्रवारी वणीमध्ये कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 7 वाजता आंबेडकर चौकातील नगर वाचनालय येथे हा दिन साजरा होईल. मेघदूत या काव्यातील उल्लेखाच्या आधारे आषाढाच्या…

रेल्वखाली कटून निवृत्त मिल्ट्रीमॅनचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यातील नवरगाव येथील एका इसमाची रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. नवरगाव ते वडजापूरच्या मध्ये हा अपघात झाला. रामदास जेणेकार (42) हे नवरगाव येथील रहिवाशी होते. 9 जुलैला ते कायर येथे…

वणी-अदीलाबाद राज्य महामार्गावरी पूल खचण्याच्या मार्गावर

सुशील ओझा, झरी: वणी-अदीलाबाद या राज्य मार्ग क्र. 315 या मार्गावरील मुकुटबनजवळील पूल मुसळधार पावसाने काही प्रमाणात खचला आहे. या मार्गावरून नेहमी अवजड वाहनांची वाहतूक होते. सततच्या पावसाने पूल आणखी जीर्ण झाला असून हा पूल केव्हाही कोसळू शकतो.…

श्रमदानातून मांगुर्लावासीयांनी केली पुलाची दुरुस्ती

सुशील ओझा, झरी: झरी ते मांगुर्ला (बु.) या पाच कि.मी. मार्गावरील पुलाची एक बाजू पावसाच्या पाण्याने खचल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. परिणामी, झरी येथे शिक्षणासाठी पायदळ जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि प्रवाशांना मोठा त्रास होत होता.…

चर्मकार समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा 15 जुलै रोजी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः येथील संत रविदास समाज सुधार मंडळ आणि संत रविदास युवा मंचाचे गुणवंतांचा गौरव सोहळा रविवारी 15 जुलै रोजी होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील कल्याण मंडपम येथे सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव…

जे खळांची व्यंकटी सांडो…..

तेराव्या शतकात ग्लोबल व्हिलेजची कन्सेप्ट ज्ञानदेवांनी मांडली. त्यांनी ‘‘विश्वात्मक देवाला’’ समस्त प्राणीजातांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं दान मागितलं. कुणाच्या शुद्धीपत्राने तसा काही विशेष फरक पडणार नव्हता त्यांच्या…