वणीत पावसाची संततधार, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत
विवेक तोटेवार,वणी; तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर पाऊस असल्याने वणी आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे बाजारपेठही थंड होती. त्यातच अनेक व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. या संपूर्ण वेळात…