Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Tag
Lead Story
स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही सावंगीवासी भोगतय मरणयातना
निर्गुडा नदीवर पूल बांधण्याची मागणी धूळखात...
तीन पोलिसांची एसपींसमोर पेशी
विवेक तोटेवार, वणी: शिरपूर येथील दोन आणि वणी येथील एक अशा तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी एसपींसमोर पेशी झाली. पैनगंगा कोळसा खाणीतील कोळसा चोरीमध्ये वसुलीसाठी महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांची पेशी झाल्याचे बोलले
जात आहे. कोळसा वसुली…
मुंगोली रोडवरून जळत्या कोळशाची वाहतूक
विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील मुंगोली इथून पेटत्या कोळशाची ट्रकमधून वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकाराकडे वेकोलि प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या कडे लक्ष द्यावे अशी मागणी मुंगोलीवासी करीत आहे.
मुंगोली, कोलगाव,…
भर पावसात पोलिसांचा चित्तथरारक पाठलाग
विवेक तोटेवार, वणी: खासगी वाहनातून चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडली. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शिरपूर पोलिसांनी ही कारवाई केली. या इंडीगो कारमधून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक…
अपघातास कारणीभूत ठरणा-या कंपनीवर गुन्हे दाखल करा
रोहन आदेवार, मारेगाव: मारेगाव येथील चौपदरी रस्त्याच्या मध्ये दुभाजक उभारण्यात आला आहे. या दुभाजकाच्या बाजुला चार ते पाच फुटांचे खोलीकरण
करण्यात आले आहे. त्यामुळे इथे अनेक छोटेमोठे अपघात झाले आहे. याला आयवीआरसीएल ही कंपनी जबाबदार असून या…
विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यातील शेलू (चारगाव) येथील शेतकरी रघुनाथ मुके वय (६५) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली.
बुधवारी रघुनाथ हे जनावरांच्या गोठयात जनावर बांधण्यासाठी खुटा गाडत…
विजेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू
विवेक तोटेवार, वणी; तालुक्यातील जत्रा रोडवर मदिना दूध डेरीचे मालक गुलाम मोहम्मद मुस्तफा वय (48) राहणार वागदारा (नवीन) यांचा इन्व्हर्टरचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी 4:30च्या दरम्यान ही घटना घडली.
आज दुपारी 4.30…
विदर्भा नदीवरील पूल खचला
विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यात चार दिवस सतत पडलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पुराचे पाणी ओसरू लागले. अशातच विदर्भा नदीचे पाणी ओसरताच सदर नदी वरील पूल वाहून गेल्याचे दिसून आले.
पूल वाहून…
पुरात वाहून गेलेल्या युुवकाचा सापडला मृतदेह
विलास ताजने,(मेंढोली): वणी वरून मेंढोली येथे जाताना पेटूरच्या पुलावरून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आज बुधवारला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पेटूरच्या स्मशानभूमी जवळ दिसून आला.
वणी तालुक्यातील मेंढोली येथील सुनील सुभाष भोयर हा २७…