Browsing Tag

Lead Story

शिंदोल्यामध्ये महसूल विभागातर्फे वृक्षारोपण

विलास ताजने, मेंढोली: शिंदोल्यातील महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी कार्यालयात आज शुक्रवारी दुपारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुमारे 25 झाडे लावण्यात आली. यात करंजी, अर्जून, सप्तपर्णी, रेनट्री इत्यादी वृक्षरोपणाची झाडे लावण्यात आली. वणीचे…

शिवणी-चिंचोली मार्ग मोकळा, वाहतूक सुरू

विलास ताजने, मेंढोली: गेल्या आठवड्याभरापासून पुरामुळे बंद असलेला शिवणी-चिंचोली हा मार्ग अखेर मोकळा झाला. पुरात वाहून आलेला मलबा पुलावर साचल्याने हा रस्ता बंद होता. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. शुक्रवारपासून हा रस्ता सुरू होऊन या…

वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिले शिक्षकांना सुरक्षेचे धडे

विवेक तोटेवार, वणी: विद्यार्थी बसने, ऑटोने शाळेत येतात. त्यांची सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे. आपण रस्त्याने पायी चालतो त्यावेळी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. या बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगावे असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक…

विठ्ठलराव रामाजी आंबटकर यांचे निधन

वणी: मांगरुड येथील प्रतिष्ठित व्यक्ती आणि संताजी ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव रामाजी आंबटकर यांचे दीर्घ आजाराने वणीत निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. आज शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता डॉ. कुमार आंबटकर सर्वोदय चौक वणी…

वर्धा नदीच्या पुलावरुन ट्रक कोसळला

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील मुंगोलीजवळ वर्धा नदीवर असलेल्या पुलावरून ट्रक कोसळला. आज शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळच्या सुमारास एमटीसी कंपनीचा ट्रक (MH34-…

वणीतील पुल व रस्त्याच्या बांधकामासाठी निधी मंजूर

बहुगुणी डेस्क: राज्य महामार्गावरील रस्ते आणि पुलाच्या बांधकामासाठी वणी विधानसभा क्षेत्रासाठी 336.85 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून केंद्रीय वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन…

प्रयोगशील संपादक अविनाश दुधे

मा. अविनाश दुधे, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. जवळपास 15 वर्षांपूर्वी अमरावतीला ते लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून आले. त्यावेळी मी लोकमत युवा मंचाचा अमरावती जिल्हा संयोजक होतो. तिथेच पहिली भेट.   फारच टेक्निकल आणि कोरडी वाटली ही…

दत्त मंदिर झिरी येथे सामूहिक सतारवादन शुक्रवारी

सुरेंद्र इखारे, बडनेराः ब्रह्मचारी योगी श्री सीताराम महाराज टेंबे संस्थान येथे समाधी शताब्दी वर्षात पुण्यतिथी सोहळा होत आहे. यानिमित्त संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ मार्गावरील झिरी येथील दत्तमंदिरात नियमित…

पुरात वाहून जाणा-या तरुणाला लोकांनी वाचवले

बहुगुणी डेस्क: गेल्या चार दिवसांआधी पेटूर येथील पुलावरून एक तरुण वाहून गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला चार दिवसही लोटत नाही तर पु्न्हा अशीच एक घटना समोर आली. मात्र यात लोकांच्या सतर्कतेमुळे या तरुणाचा जीव वाचला. ही घटना आहे…

सावधान ! नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बहुगुणी डेस्क: सध्या पावसाचा तडाखा अद्यापही कायम आहे. परिसरातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. त्यातच आता बेंबळा प्रकल्पाचे 20 दरवाजे उघडल्याने वर्धा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीच्या…