Browsing Tag

Lead Story

आदिवासी भागातील 21 अंगणवाड्या झाल्या डिजिटल

सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालुक्यात साधारणतः 21 अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. अंगणवाडीतून बालकांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळावे यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल करण्याचा निर्णय एकात्मिक बालविकास विभाग…

शिंदोला येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

विलास ताजने (मेंढोली): वणी तालुक्यातील शिंदोला येथे समता फाउंडेशन मुंबई आणि महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर (दि.३) शुक्रवारी दुपारी घेण्यात आले. यात १८१ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर ९२…

मार्डीमध्ये मोटरसायकल व ऑटोची धडक, एक ठार

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: तालुक्यातील मार्डी येथील आदर्श हायस्कूलसमोर भीषण अपघात झाला. यात एक जण ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. दुपारी चारच्या दरम्यान ही घटना घडली. नामदेव नथुजी बोरूले (45) राहणार कर्मवीर वार्ड वरोरा जिल्हा चंद्रपूर…

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक एकात्मिक कीड नियंत्रण करण्याची गरज.

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मागील वर्षी गुलाबी बोंड अळीने तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या खरीप हंगामात शेतकरी आर्थिक नुकसानी पासून वाचला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्याना बोंड अळीचे नियत्रंण योग्य पद्धतीने व्हावे म्हणून येथील…

शेतकऱ्याला भुरळ घालून लुटणाऱ्या भामट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सुकनेगाव येथील शेतकऱ्याला बुधवारी भुरळ घालून दोन चोरट्यानी लुटले. दुपारी झालेल्या या चोरीची पोलिसांना तक्रार मिळताच पोलिसांनी सायंकाळी दोन्ही चोरट्याना जेरबंद केले आहे. प्रदीप नानाजी ताजने (32) रा. सुकनेगाव…

शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम देण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेतकऱ्यांना रक्कम त्वरित देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. . तालुक्यातील शेतकऱ्यांचा हरभरा नाफेडने मागील दोन महिन्यांपूर्वी खरेदी केला. बहुतांश शेतकऱ्यांचा चणा…

झरी तालुक्यात २१ अंगणवाड्या डिजिटल

सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालुक्यात साधारणत: २१ अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. अंगणवाडीतून बालकांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल करण्याचा निर्णय एकात्मिक बालविकास…

चरित्र आणि चारित्र्य निर्माण हेच ध्येय हवे – विवेक घळसासी

बहुगुणी डेस्क, वणी: "सर्वसामान्य माणसाच्या अस्मितेला, हक्काला आणि प्रतिष्ठेला जागृत करणारे स्व-राज्य, सात्विकता आणि धेयवृत्तीने भारावलेले शिक्षणक्षेत्र, ज्ञानलालसा लुप्त न होऊ देणारी आर्थिक सुबत्ता, वैचारिक स्वावलंबन देणारी स्वाध्यायवृत्ती,…

कवडसी येथे गोठयाला भीषण आग

विलास ताजने (मेंढोली): कवडसी येथे शेतातील गोठ्याला आग लागून एक बैल जळून ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना (दि.१) बुधवारला सायंकाळी सात - साडेसातच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. वणी तालुक्यातील कवडसी…

अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण; आरोपी फरार

विवेक तोटेवार, वणी: शाळकरी मुलगी घरी न परतल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. वणीत मंगळवारी 31 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान ही  घटना घडली. सदर मुलगी जनता शाळेत 10 व्या वर्गात…