Browsing Tag

Lead Story

बुधवारी 1 ऑगस्टला वणीत लोकमान्य टिळक स्मृती व्याखान

सुनीइ इंदुवामन ठाकरे, वणीः लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक महाविद्यालयाय सायंकाळी व्याख्यान होणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे हे दरवर्षी आयोजन असते. ‘‘आज लोकमान्य असते तर’ या विषयावर नागपूर येथील विवेक…

विदर्भातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांची बैठक गुरूवारी नागपुरला

संदीप बर्वे यांची भूमिका: नागपुरमधील बजाजनगर भागातील कस्तुरबा भवन हे सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रमांचे केंद्र आहे. महा. गांधी स्मारक निधी या संस्थेची ती शाखा आहे. गांधीजींच्या हत्येनंतर त्यांच्या जीवनकार्याच्या प्रेरणेतून सामाजिक कार्य…

वाहक ‘‘उत्तम’’ विचारांचा

सुनील इंदुवामन ठाकरे: जणू काही ‘‘अष्टपुत्र भव’’ हा आशीर्वाद सुळकेंसाठी खराच ठरला. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील हरू (गोडेगाव) येथील महादेव सुळके यांना आठ मुलं आणि एक मुलगी झाली. त्यातील सातवं अपत्य म्हणजे ‘उत्तम’. महादेव आणि…

‘आदर्श गुरू’ या विषयावर पार पडली वक्तृत्व स्पर्धा

सुरेंद्र इखारे, वणी: गुरू पौर्णिमा उत्सवा निमित्त संस्कार भारती समिती वणी, नगर वाचनालय, सागर झेप व किड्झ इंटरनॅशनल स्कूल तर्फे वणीतील नगर वाचनालयात वक्तृत्व स्पर्धा आदर्श गुरु या विषयावर घेण्यात आली. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. अ या…

नेर अर्बन बँकेचा तिसरा वर्धापन दिन साजरा

विवेक तोटेवार, वणी: वणीतील नेर अर्बन को. ऑप. क्रेडिट बँकेच्या वणी शाखेचा तुतीय वर्धापनदिन साजरा करण्यात आला. सोमवारी झालेल्या या कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी सुनील कातकडे होते तर म्हणून उद्घाटक गोविंदराव थेरे उपस्थित होते. या कार्यक्रमात…

ब्राह्मणी फाट्याजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

गिरीश कुबडे, वणी: ब्राह्मणी फाट्याजवळ एक मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. वणी तालुक्यातील निळापूर येथील मारोती ठावरी (34) हा ट्रक चालक आहे. गेल्या 6 तो दिवसांपासून घरी…

कायर रोडवर चार चाकी वाहन जळून खाक

विलास ताजने (मेंढोली)- वणी ते कायर मार्गावर नवरगाव जिनिंग जवळ श्रीहरी म्हसे यांच्या शेताजवळ एका अल्टो कंपनीचे चार चाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना (दि३०) सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली. वणी तालुक्यातील कायर येथील जिल्हा परिषद शाळेतील…

मराठा व धनगर समाजाला आरक्षण घोषित करा

सुरेंद्र इखारे, वणी: भारतीय जनता पार्टिच्या जाहिरनाम्या नुसार मुख्यमंत्रयांनी मराठा व धनगर समाजाला तात्काळ आरक्षण घोषित करून आश्वासन पाळावीत आणि त्यांच्या आंदोलनाला विराम देण्याच्या मागणीचे निवेदन श्री गुरुदेव सेनेच्या वतीने मुख्यमंत्री…

न. प. शाळा क्र. 8 मध्ये डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन

देवेंद्र खरबडे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 8 येथे दि. 28 जुलै ला डिजीटल वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू डोंगरे होते तर उद्घाटक…

अपहरण व हल्ला प्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

विवेक तोटेवार, वणी: राहुल ठाकूरवार अपहरण व हल्ला प्रकरणी पाच आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. तर राहुल ठाकूरवार यालाही 3 दिवस म्हणजे 31 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून मारेक-यांना 7 दिवसाची पोलीस कोठडीची…