Browsing Tag

Lead Story

जुन्या पेंशन हक्क व अन्य मागण्यांसाठी तीन दिवसांचा संप

बहुगुणी डेस्क, वणीः जुनी पेंशन हक्क या मागणीसह सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संपकर्त्यांनी विविध मागण्या केल्यात. मृत…

सोयाबीनवर चक्रभुंगा, खोडमाशीचा प्रादुर्भाव

विलास ताजने (मेंढोली) : गत हंगामात कापूस पिकावर बोन्डअळी आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झालें. या वर्षीही बोन्ड अळी येण्याची शक्यता असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिली.सोयाबीनची गुणवत्ता लक्षात घेता…

रंगनाथ स्वामी पथसंस्थेद्वारे विद्यार्थ्यांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी कल्याणी गाडगे, रोशनी उमरे, कुणाल गोडे, रूपाली पारशिवे, पल्लवी झाडे, संकेत आंबटकर, वैभव…

झरी येथे झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातून विविध कामांसाठी शहरात येणाऱ्या गोरगरीब गरजूंसाठी झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सभापती लता आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. झरी येथे पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी…

पावसाअभावी खरीप पिके करपण्याच्या अवस्थेत

विलास ताजने (मेंढोली):-  गत दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहे. तीव्र उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. परिणामी आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. वणी…

न.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनींनी सैनिकांना लिहिले पत्र अाणि पाठवल्या राख्या

गिरिश कुबडे, वणी: नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून नगर परिषदेच्या पटांगणात वर्ग 5 वी ते 8 व्या वर्गापर्यंतच्या मुलींनी बसून देशाच्या सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकदादाला छान भावपूर्ण…

झरी तालुक्यात “पोलीस आपल्या गावी” उपक्रम

सुशील ओझा, झरी: पोलिसांप्रती सर्वसामान्य जनतेच्या मनात एक भीती असते. त्यामुळे पोलिसांशी दोस्ती नको ना दुष्मनी असे मत बनले आहेत. पोलीस स्टेशन म्हटलं की चांगला व इज्जतदार व्यक्ती जाण्यास घाबरतो. तर गरीब जनताही तक्रार देण्यास घाबरतात. ज्यामुळे…

नगर परिषद शाळा क्र ७ मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

देवेंद्र खरबडे, वणी: 31 जुलैला शनिवारी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 7 मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षण सभापती आरती वांढरे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वृक्ष लागवड करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला…

समता फाउंडेशन व महात्मे नेत्र रुग्णालयाद्वारा मोफत नेत्र तपासणी

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिंदोला येथे समता फाउंडेशन मुंबई आणि महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर झाले. यात १८१ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर ९२ रुग्णांवर नागपूर येथे शस्त्रक्रिया…

‘हिरो’च्या घरातून दारूचा साठा जप्त

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी वणीतील देशमुखवाडीत राहणाऱ्या राहुल ठाकूरवार यांच्या घरी राज्य उत्पादन शुल्क विभागाणे धाड टाकून मोठा दारूसाठा जप्त केला. यामध्ये राहुल ठाकूरवार याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला…