Browsing Tag

Lead Story

नर्मदेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रंगली भजनसंध्या

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: स्थानिक कुंभारपुरा येथील नर्मदेश्वर शिव मंदिर येथे गोपाल सालोडकर यांची भजन संध्या रंगली. सहगायन शीतल बुरघाटे भट यांनी केले. सुनील इंदू वामन ठाकरे यांनी भजनसंध्येचे अभ्यासपूर्ण आणि रसाळ निवेदन केले. तबल्याची साथ शीतल…

द इरा ऑफ रोमान्स’, स्वरांची सजली मैफल

बहुगुणी डेस्क, अमरावती : सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ अमरावतीद्वार आयोजित स्वरांची मैफल सजली. 'द इरा ऑफ रोमान्स' या शीर्षकाखाली हे दुसरे यशस्वी पर्व स्थानिक टाऊन हॉल येथे झाले. या मैफलीच्या…

द इरा ऑफ रोमान्स’ नि:शुल्क संगीतरजनी रविवारी

बहुगुणी डेस्क, अमरावती: सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट अमरावती आणि लायन्स क्लब ऑफ अमरावती यांनी रविवारी संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. 'द इरा ऑफ रोमान्स' या संगीत मैफलीचे हे दुसरे यशस्वी पर्व आहे. स्थानिक टाऊन हॉल येथे…

वणीत रमाई जयंती महोत्सवाचे आयोजन

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये शुक्रवार व शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी व 8 फेब्रुवारी रोजी रमाई जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सुप्रसिद्ध…

आज रंगणार फुटबॉलचे महायुद्ध, वणीकर सज्ज

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये आज मंगळवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय फुलबॉल सामन्यांचे सेमीफायनल आणि त्यातून ठरणा-या विजेत्यांमध्ये फायनल सामना रंगणार आहे. सध्या औरंगाबाद, दारव्हा, यवतमाळ आणि वणी हे संघ सेमिफायनलमध्ये पोहोचले आहेत.…

सिंफनी ग्रुपच्या ‘जिंदगी मिलके बिताएंगे’ संगीत मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

बहुगुणी डेस्क, अमरावती: ‘जिंदगी मिलके बिताएंगे’ ही निःशुल्क संगीतमैफल स्थानिक टाऊन हॉल येथे झाली. विविध बहारदार गीतांतून जीवनातली सकारात्मकता मांडण्याचा प्रयत्न सिंफनी गृप ऑफ म्युझीक कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टने केला. हे मैफलीचे हे दुसरे…

गुटखा व सुगंधी तंबाखुच्या अवैध विक्रीमुळे प्रशासनाला कोट्यवधींचा चुना

विवेक तोटेवार, वणी: सर्वसामान्यांची मुखाच्या कर्करोगापासून बचाव व्हावा यासाठी शासनाने गुटखा व सुगंधी तंबाखुच्या विक्रीवर बंदी आणली आहे. यासाठी प्रशासनाने मिळणा-या कोट्यवधींच्या महसुलावरही पाणी फेरले. पारदर्शक कारभाराचे तुणतुणे वाजवणारे…

वरदहस्तामुळेच गुटखा व सुगंधी तंबाखुची विक्री व तस्करी बिनदिक्कत

विवेक तोटेवार, वणी: गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री व तस्करीचा धंदा परिसरात बिनबोभाट सुरू असून या संपूर्ण तस्करीत अन्न व औषध प्रशासन, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलिस अशी साखळी असल्याने क्वचितच कारवाईचा फार्स केला जातो. महत्त्वाचं म्हणजे कारवाई…

गुटखा, सुगंधी तंबाखू तस्करी व विक्रीची पाळंमुळं खोलवर

विवेक तोटेवार, वणी: राज्यभरात गुटखा, प्रक्रिया केलेला तंबाखू व सुगंधी तंबाखूवर बंदी आहे. वणी व परिसरात याची दिवसाधवळ्या विक्री सुरू आहे. वणी हे तस्करांचे मुख्य केंद्र असून वणीतूनच परिसरात गुटखा, प्रक्रिया केलेला तंबाखू व सुगंधी तंबाखू…

गुटखा तस्करीत मोठ्या माशांना अभय

विवेक तोटेवार, वणी: गुटखा व सुंगधी तुंबाखूची तस्करी आणि साठवणूक करणारा जिल्ह्यातील सर्वात मोठा 'सुपर स्टॉकिस्ट' हा वणीचाच आहे. हा तस्कर गुटख्याची व सुगंधी तंबाखूची साठवणूक कुठे करतो? याची तस्करी कोणत्या प्रकारे होते? वितरण व्यवस्था कशी आहे?…