Browsing Tag

Lead Story

खासगीसह शासकीय बांधकामातही चोरीच्या रेतीचा वापर

जितेंद्र कोठारी, वणी: राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाने किंबहुना वाळू माफियांच्या दबावाने, जिल्ह्यात अजून पर्यंत एकाही वाळू घाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे तालुक्यात वाळू तस्करीचा व्यवसाय चांगलाच उफाळून आला आहे. नदी नाल्यांतून अमाप रेती…

झरीत लिंकच्या समस्येमुळे बँकेचे व्यवहार ठप्प

सुशील ओझा, झरी: सोमवारी दिनांक १६ मार्च रोजी झरीतील महाराष्ट्र बँकेत लिंक नसल्याने बँकेचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडले. त्यामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. रविवारच्या शासकीय सुट्टी नंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र बँकेचे…

चर्मकार महासंघाची पुरड येथे शाखा गठीत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रीय चर्मकार महासंघाची वणी विभागात पुरड (नेरड) येथे स्थापना करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन दौलत वाघमारे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे वणी विभागीय अध्यक्ष रवींद्र धुळे होते. तर जिल्हा युवा…

मुकुटबन ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलेसाठी राखीव

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मुकुटबन येथे अनुसूचित जाती महिला आरक्षण निघाले आहे. सदर आरक्षणामुळे दिग्गजाच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. मुकुटबन ग्रामपंचायतमध्ये पाच वॉर्ड असून, १५ सदस्य आहे. गावाची लोकसंख्या १२…

आधार केंद्र तात्काळ सुरु करा, एसडीओंना निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरातील व तालुक्यातील आधार केंद्र गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. आधार कार्ड नसल्याने व नवीन कार्ड काढता येत ऩसल्याने विविध महत्त्वाची कामे रखडल्या गेली आहे.…

नायगावजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी संध्याकाळी वरोरा रोडवरील नायगावजवळ ऑटो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेल्या दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण…

निर्गुडा नदीत सापडला इसमाचा मृतदेह

विवेक तोटेवार,वणी: रविवारी संध्याकाळच्या सुमारास वणीतील मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या पात्रात पुलाखाली एका इसमाचा मृतदेह सापडला. मृतकाची ओळख पटली असून तो रंगनाथ नगर वणी येथे राहत असून मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. रविवारी 15 मार्च…

सिंफनीच्या ‘जिना इसी का नाम है’ मैफलीत रसिक तृप्त

बहुगुणी डेस्क, अमरावती: गीत, संगीताच्या माध्यमातून पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याचा प्रयत्न सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिकल, कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टने केला. त्यासोबतच सर्वच संगीतप्रेमींसाठी ‘जिना इसी का नाम है’ ही निःशुल्क संगीतमैफल स्थानिक टाऊन…

प्रा. डॉ. कुणाल इंगळे यांनी गाजविली गझल मैफल

बहुगुणी डेस्क, अमरावती:  ‘द कॉलेज ऑफ अनिमेशन बायोइंजिनियरिंग एन्ड रिसर्च सेंटर अमरावती’ तर्फे आयोजित ‘मैफिल ए गझल’, प्रस्तुतकर्ते डॉ. कुणाल इंगळे, सह्योगी प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या मराठी, हिंदी, उर्दू गझलांच्या कार्यक्रमाला…

सिंफनीची “जिना इसी का नाम है” नि:शुल्क संगीत मैफल शनिवारी

बहुगुणी डेस्क,अमरावती : सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अंड वेल्फेअर ट्रस्ट अमरावती शनिवारी (दि. २९)  नेहरू  मैदान येथील टाऊन हॉलमध्ये सायंकाळी ७:३० वाजता   संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. "जिना इसी का नाम है" या शीर्षकाखाली विविध…