Browsing Tag

Lead Story

5 पानटपरी धारकांवर गुन्हा दाखल

सुनील पाटील, वणी: जिल्हाधिकारी यांनी शहरातील सर्व दुकाने, पानटप-या रात्री 8 वाजता पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिल्यानंतरही आदेशाचे उल्लंघन करणा-या पाच पान टपरी धारकांवर दि. 18 मार्च ला रात्री फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरातील…

सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

सुनील पाटील, वणी: शिरपुर पोलीस स्टेशन हददीतील नायगांव (बुद्रुक) येथे वास्तव्यास असलेल्या सात वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका 39 वर्षीय नराधमाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना दि. 18 मार्च ला दुपारी 12 वाजता घडली. तक्रारीअंती शिरपूर पोलिसांनी…

बंद बार समोरच दारूची अवैधरित्या विक्री

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने दारु विक्रीची दुकाने काही दिवस बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचा फायदा अवैध दारू विक्रेते घेतांना दिसून येत आहे. प्रशासनाने या…

घाबरू नका, सावधगिरी बाळगा: शरद जावळे

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणू बाबत जनतेने घाबरून जाऊ नये तर सावधगिरी बाळगावे असे आव्हाहन उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी वणीकरांणा केले. गुरुवारी 19 मार्च दुपारी 12 वाजता महसूल भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना…

खर्रा शौकिनांचे होणार वांदे, पानटपरी बंदीचा आदेश

बहुगुणी डेस्क, वणी: कोरोना व्हायरसवर विविध खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने पानटपरी, पानठेला बंदीचा आदेश दिला आहे.  हा आदेश पुढील आदेश येत पर्यंत लागू राहणार आहे. खर्रा बंदीच्या आदेशाने मात्र खर्रा शौकिनांचे चांगलेच…

‘कोरोना’बाबत शासनाच्या आदेशाचे उल्लंघन

विवेक तोटेवार,वणी: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून वणी नगर परिषदेने रंगनाथ स्वामी यात्रा बंड करण्याचा निर्णय घेतला. परंतु याच जत्रा मैदानात बैलबाजार मात्र अद्यापही आहे. हे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन असून त्याबाबत उपविभागीय…

सिमेंट फॅक्टरी व आठवडी बाजार बंदचे धडकले आदेश

सुशील ओझा, झरी: कोरोना व्हायरसची साथ वाढत असल्याने शासनाने विविध खबरदारी घेतली आहे. त्याचे परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये याकरिता सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहे. याच अनुशंगाने मुकूटबन येथे आरसीसीपीएल…

झरी येथील खासगी पाणी प्लांट बंद करा

सुशील ओझा, झरी: उन्हाळा सुरू होण्याच पाण्याची समस्या प्रत्येक गावात पाण्याची निर्माण होते. झरी येथे गेल्या अनेक वर्षांपासून दोन खाजगी फिल्टर पाणी प्लांट सुरू आहे. दोन्ही प्लांटमध्ये बोअर करून पाण्याचा उपसा सुरू आहे. ज्यामुळे उन्हाळ्यात…

वणीत अल्पवयीन मुलं अमली पदार्थाच्या विळख्यात

जितेंद्र कोठारी, वणी: "आजचे विध्यार्थी उद्याचे भविष्य" असे म्हटले जातात. मात्र खेळणे, बागडणे, मस्ती करण्याच्या लहानग्या वयातील शाळकरी मुलांना अमली पदार्थांचे आकर्षण जडणे आणि त्याचे सेवन करीत असल्यामुळे पालकवर्ग आणि शिक्षकांसमोर नवे आव्हान…

‘कोरोना’ जनजागृतीबाबत नगरपालिका उदासीन

जब्बार चीनी, वणी: कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. याबाबत सध्या देशभर जनजागृती मोहिम राबवली जात आहे. स्थानिक प्रशासनाला जनजागृती आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. सध्या कोरोनामुळे वणी शहरातील सर्वसामान्य नागरिकही…