Browsing Tag

Lead Story

टॉपवर्थ कंपनीचा उत्खनणाचा परवाना रद्द का नाही?

विवेक तोटेवार, वणी: 31 ऑक्टोबर रोजी कोल डेपोवर अवैधरित्या 25 ट्रक कोळसा उतरवल्याचे प्रकरणी उघडकीस आले होते. यात टॉपवर्थ कंपनीची वाहतूक परवानगी रद्द करण्यात आली. मात्र कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याऐवजी केवळ वाहतूक परवाना रद्द करण्यात आला…

खनिकर्म विभागाची कार्यवाही संशयाच्या भोवऱ्यात

जब्बार चीनी, वणी: कोल डेपोवर अवैधरित्या 25 ट्रक कोळसा उतरवल्या प्रकरणी टॉपवर्थ कंपनीची वाहतूक परवानगी रद्द करण्यात आली. या प्रकरणात विविध प्रश्न उपस्थित केले जात असतानाच केवळ थातुरमातूर कार्यवाही केल्याने खनिकर्म आणि महसूल विभागाची…

टॉपवर्थ कोळसा खाणीचा वाहतूक परवाना रद्द 

जब्बार चीनी, वणी: काही दिवसांआधी मार्की कोळसा खाणीतला कोळसा अवैधरित्या वणीतील एका प्लॉन्टवर उतरवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. याची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश देऊन या कोळसा उत्खनण कंपनीचा वाहतूक परवाना रद्द  केला.…

मित्रानेच केला मित्राचा घात, परिसरात खळबळ

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील नांदेपेरा रोडवरील रविनगर परिसरात एका तरुणाचा मृतदेह वाढल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसात ही दुसरी खुनाची घटना घडली आहे. त्यातच हा खून मित्रानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे. अनिल आसुटकर हे रविनगर…

टिळक चौकात उभारणार स्तंभ, तक्रार दाखल

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील सर्वात महत्वाच्या व रहदारीचा चौक म्हणून ओळखल्या जाणा-या टिळक चौकात स्तंभ उभारणार येण्यात असल्याची माहिती समोर येत आहे. त्या दृष्टीने पावलं उचलत नगर पालिकेने तिथे एक मोठा खड्डा ही खणला आहे. मात्र या चौकात आधीच…

काही तासांमध्येच उलगडले योगेशच्या हत्येचे गुढ

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी 2 नोव्हेंबर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हत्या करून हा मृतदेह टाकल्याचे समोर आले होते. याबाबत अनेक…

रेल्वेक्रॉसिंगजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी 2 नोव्हेंबर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहून तरुणाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त…

पोलिस जमादार मधुकर उके यांचे अपघाती निधन

वि. मा. ताजने, मारेगाव: येथील पोलीस ठाण्यातील जमादार मधुकर नीळकंठ उके (51) यांचे शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघाती निधन झाले. मारेगाव ते करणवाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला टँकरने धडक मारली. यात…