Browsing Tag

Lead Story

झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील गोंडबुरांडा हद्दीत तलाव परिसरात झाडाला लटकलेला मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सोमवारी आढळला. गोंडबुरांडा येथील जिल्हा परिषद शिक्षक राजकुमार संतोष बोंदरे (52) असे मृतकाचे नाव आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ…

गाडीची चावी काढणे विसरला, चोरट्याने डाव साधला

विवेक तोटेवार, वणी: भाजी मार्केटमध्ये नगर परिषदेसमोर ठेवलेली दुचाकी चोरीला गेली. रविवारी 6 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. याबाबत आज सोमवारी तक्रार देण्यात आली आहे. सदर व्यक्ती ही भाजीपाला घेण्याकरिता वणीत आली होती. तक्रारीवरून वणी…

आशासेविका आणि गटप्रवतर्क गेल्यात बेमुदत संपावर

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज दिनांक 21 सप्टेंबर सोमवारी शिरपूर पीएससी अंतर्गत येणा-या आशासेविका व गतप्रवर्तक बेमुदत संपावर गेल्या आहेत. राष्टीय आरोग्य अभियान अंतर्गत कोवि़ड 19 च्या सर्वेक्षणाचे काम सध्या ते करीत आहे. मात्र त्यांना अत्यल्प…

आज 10 पॉजिटिव्ह, विठ्ठलवाडीत सर्वाधिक 3 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी तालुक्यात 10 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 व्यक्ती हे आरटी पीसीआर टेस्ट नुसार आले आहे. तर 3 व्यक्ती या रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आजच्या…

मुकुटबन येथे स्टेट बँकेचे ग्राहकसेवा केंद्र सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मुकुटबन असून येथे भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले. मुकुटबनसोबत परिसरातील ३० ते ४० गावाचे संपर्क येतो . या केंद्राचा लाभ या गावांना होईल. तालुक्यात ग्रामीण भागामध्ये…

मारेगाव तालुक्यात पुन्हा 5 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. आरोग्य विभागाला 21 सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यात आज पुन्हा 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कानडा गावात कोरोनाने एन्ट्री केली आहे. आज मारेगाव, कानडा,…

वादळी वा-यासह पावसामुळे पिके जमीनदोस्त

संजय लेडांगे, मुकुटबन: मुकूटबन परिसरात शनिवारी व रविवारी रात्री अचानक वादळी वा-यासह पाऊस आला. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे परिसरातील हजारो हेक्टर वरील कपाशीचे पीक जमिनदोस्त झाले आहे. तर सोयाबिन आणि तूर याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

मारेगाव येथील “जनता कर्फ्यू” यशस्वी

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता, जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिने कोरोनाची साखळी खंडित व्हावी या हेतूने चेंबर्स ऑफ कॉमर्स मारेगावच्या पुढाकारातून मारेगाव शहरात घेण्यात आलेला चार दिवसाचा "जनता कर्फ्यू" हा…

जुना पांढरकवडा नाक्याजवळ आढळला मृतदेह

तालुका प्रतिनिधी, वणी: रविवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी वणी यवतमाळ रोड वरील पांढरकवडा रोडवर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटली असून सदर तरुण शहरातील दामले फैल परिसरातील असल्यीची माहिती आहे. रविवारी जुना पांढरकवडा नाका येथे…

खासगी कोविड हॉस्पिटलच्या समर्थनासाठी शिवसेना सरसावली

जब्बार चीनी, वणी: खासगी कोविड केअर सेंटरमध्ये आता माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी उडी घेतली आहे. खासगी कोविड हॉस्पिटलला समर्थन जाहीर करत त्यांनी कोविड सेंटर त्वरित सुरू करावे. तसेच हॉस्पिटलला सुरक्षा द्यावी अशी…