वणी बहुगुणी बुलेटीन: 20 सप्टेंबर 2020
आज दिवसभरात.... अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन...
वणीत कोरोनाबाधिताचा मृत्यू तर 3 पॉजिटिव्ह
जब्बार चीनी, वणी: शनिवार पाठोपाठ रविवारीदेखील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. या घटनेने वणी तालुका हादरला आहे. त्यात रविवारी आणखी 3 पॉझिटीव्ह रुग्ण…