Browsing Tag

Lead Story

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला सुरक्षा पुरवा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तेली फैल येथे सुरू होणा-या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. मात्र शहरातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या लक्षात घेऊन हे हॉस्टिटल लवकरात लवकर सुरू करावे व हॉस्पिटलला तात्काळ सुरक्षा…

मेंढोली, बोरगावचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली आणि बोरगाव या दोन्ही गावातील घरगुती वीज पुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असतो. खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्वरित वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिरपूर वीज…

अर्धवट राहिलेल्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करा

सुरेश पाचभाई: आपल्या आयुष्यात डिग्री मिळवण्याची संधी काही कारणांमुळ हुकली असेल. ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी आता चालून आली आहे. आपले आधीचे शिक्षण काही कारणांनी थांबले असले, तरीही हे स्वप्न आता पूर्ण करू शकता. विठ्ठलवाडीतील अहमद ले आऊट येथे…

वाघोबा आला रे आला, म्हणताहेत पवनारवाले

संजय लेडांगे, मुकुटबन: वनपरिक्षेत्रातील पवनार (बंदी) वनवर्तुळालगत असलेल्या शेतशिवारात पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार वाढल्याचे गावकरी म्हणत आहेत. शेतीकाम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना अधून-मधून पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहेत. परिणामी ते…

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायतीच्या कारभाराला त्रस्त होऊन गावकऱ्यांनी विविध मागण्या घेऊन उपोषण सुरू केले होते. त्यावेळेस आपल्या सर्व मागण्या मान्य करण्याचे खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले. आजपर्यंत त्यातील एकाही मागणीची पूर्तता…

कोरोनाच्या रुग्णाचा कोविड सेंटरमध्ये जाण्यास नकार…

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यताील पिसगाव येथे कोरोना रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यावरून  चांगलेच नाट्य रंगले. रुग्णांने चक्क कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास नकार दिल्याने प्रशासनाची चांगलीच भांबेरी उडाली. रुग्णाला उपचारासाठी…

आत्महत्या टाळता येईल….

सुनील इंदुवामन ठाकरे, वृत्तसंपादक: पत्रकार आणि वाचक म्हणून रोज वेगवेगळ्या बातम्या हातात येतात. त्यातील सर्वात अस्वस्थ करणाऱ्या बातम्या म्हणजे, आत्महत्यांच्या. वणी, मारेगाव आणि झरी या तीन तालुक्यांच्या बातम्या 'वणी बहुगुणी' या पोर्टलवरून…

शिक्षक संजय पुनवटकर यांचे नागपुरात निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील आदर्श विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय पुरुषोत्तम पुनवटकर (52) यांचे दि. 21 सोमवारला सायंकाळी अल्पशा आजाराने नागपूरला निधन झाले. त्यांचे मुळगाव वनोजादेवी होते. प्रकृती अस्वस्थ असल्याने…

वणी बहुगुणी बुलेटीन: 21 सप्टेंबर 2020

आज दिवसभरात.... अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन... आज 10 पॉजिटिव्ह, विठ्ठलवाडीत सर्वाधिक 3 रुग्ण जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी तालुक्यात 10 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 व्यक्ती हे आरटी पीसीआर टेस्ट…

रेतीच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यात खनिज विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम येदलापूर येथे सुरू करण्यात आले. १२ सप्टेंबर रोजी येदलापूर शाळेत ६ ब्रास अवैध रेतीसाठा केल्याची माहिती मिळताच पटवारीने रेती जप्त…