Browsing Tag

Lead Story

आज तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 7 व्यक्ती आरटी-पीसीआर टेस्टनुसार तर 4 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची…

कायर येथे महिलेचा विनयभंग

जब्बार चीनी, वणी: कायर येथील एका महिलेवर परिसरातील शेतशिवारात एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना घडली. शुक्रवारी दिनांक 25 सप्टेबर रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. शुक्रवारी दुपारी कायर येथील शेतशिवारात एक 32 वर्षीय महिला…

सावधान… वाघोबा आलाये… सराटी-खैरगाव फाट्यावर दर्शन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोटोणी शिवारातील सराटी-खैरगाव (भेदी) दिशेने जाणाऱ्या फाट्यावर आज शनिवारी दिनांक 26 सप्टेंबरला 12 वाजता दरम्यान रस्त्याने येजा करणा-यांना हिरव्यागार गवतात एक भला मोठा वाघ बस्तान मांडुन दिसला. यामुळे…

कोरोनाने घेतला मारेगाव तालुक्यात दुसरा बळी

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कोथुर्ला येथील एका 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामूळे मृत्यू झाला. कोरोनाने घेतलेला हा तालुक्यातील दुसरा बळी आहे. आज 26 सप्टेंबर रोजी चिंचमंडळ येथील 50 वर्षीय पुरुष रॅपीड टेस्ट द्वारे पॉझिटिव्ह आला आहे.…

प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर तेली फैल येथील महिलांचे उपोषण मागे

जब्बार चीनी, वणी: शहरातील तेली फैल येथे सुरू होणा-या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल विरोधात वार्डातील महिलांनी उपोषण सुरू केले होते. अखेर तीन दिवसानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. प्रशासनाने या प्रकरणी मध्यस्थी केली. उपोषणकर्त्या महिलांची समजूत…

चोरट्यांचा शाळेवरच डल्ला, मारेगाव (कोरंबी) येथील घटना

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील शाळा अज्ञात चोरांनी फोडली. या शाळेतील साहित्य चोरट्याने लंपास केले. सोमवारी ते मंगळवारदरम्यान ही घटना घडली. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.…

ट्रॉमा सेंटरमध्ये कोवीड सेंटर सुरू करा

विवेक तोटेवार, वणी: येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये मोफत कोवीड सेंटर सुरू करावे. या मागणीचे निवेदन सेवादल काँग्रेस कमिटीने राज्याचे मुख्यमंत्री यांना एस.डी.ओंमार्फत दिले. वणीसह परिसरात कोवीडचा उद्रेक वाढत आहे. त्यातही…

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव:  वणीत तेली फैल येथे सुरू होणारे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी आज शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी मारेगाव येथे जिल्हाधिकारी यांना तहसिलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.  शहरातील वाढती…

वणीकरांना काहीसा दिलासा, आज 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: काल कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाल्यानंतर आज शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी तालुक्यात 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 1 व्यक्ती आरटी-पीसीआर टेस्टनुसार तर 1 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आली आहे.…

वणीत शेतक-यांच्या प्रश्नांवर माकप व किसान सभेतर्फे आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: नुकतेच केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी वणीत आंदोलन करण्यात आले. दुपारी वणीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र राज्य किसान सभा व…