Browsing Tag

Lead Story

झरी परिसरात पसरली घाण

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत अंतर्गत शहरात व परिसरात संपूर्ण घाण पसरली आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. नगरपंचायत अंतर्गत होणाऱ्या चुकीच्या कामांकरिता स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच वरिष्ठ…

भीमनगरमध्ये एकाच रात्री दोन घरफोड्या

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 26 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास वणीतील भीमनगर परिसरात चोरट्यांनी दोन घरे फोडले.  एका ठिकाणी 80 हजार तर दुस-या ठिकाणी 1.5 लाखांचा डल्ला चोरट्यांनी मारला. यातील एका व्यक्तीने वणी पोलीस ठाण्यात…

अखेर अनिकेतचा मृतदेह आढळला

विवेक तोटेवार, वणी: कुचना येथील इंजिनियरिंग करणा-या विद्यार्थ्याने काल शनिवार 26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पाटाळाच्या पुलावरून उडी टाकली होती. आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान या तरुणाचा कोना जवळ मृतदेह आढळून आला. अनिकेत अरुण…

आज तालुक्यात कोरोनाचे 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 9 व्यक्ती आरटी-पीसीआर टेस्टनुसार तर 5 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची…

आयपीएल सुरू, वणीत सट्टा सुरू…

विवेक तोटेवार, वणी: 18 सप्टेंबर पासून आयपीएल स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा सुरू होताच बुकी आणि त्यावर सट्टा खेळणारेही वणीत सक्रीय झाले आहेत. शहरातील विविध भागात हे बुकी सक्रिय आहेत. प्रशासन सध्या कोरोनावर मात करण्यात बिजी असल्याने यात बुकींचे…

देवा ही माणसे माणसे होवोत ……

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: नुकतेच ह.भ.प. रामदास महाराज जाधव यांचं निर्वाण झालं. त्यांना वैचारिक वारसा लाभला तो संत राजाराम उपाख्य कैकाडी महाराजांचा आणि कोंडिराम काकांचा. मानवतेच्या कल्याणासाठी अनेक संतांनी पसायदान मागितलं आहे. वारंवार…

रोहित राऊत यांची जिल्हा समन्वयकपदी निवड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अहेअल्ली येथील तडपदार युवक काँगेस कार्यकर्ता रोहित राऊत यांची निवड झाली. ते महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या यवतमाळ जिल्ह्याचे समन्वयक म्हणून काम पाहतील. राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्ष…

अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणाऱ्या 3 ट्रक्सवर कार्यवाही

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून दोन किमी अंतरावर असलेल्या रुईकोट येथे अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणारे तीन ट्रक्स तहसीलदार यांनी पकडलेत. ते नंतर पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे. त्यातून १५ ब्रास रेती जप्त करण्यात आली. तहसीलदार गिरीश जोशी व…

बापादेखत मुलाने घेतली पुलावरून उडी!

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एका युवकाने वडलांसमोरच पाटाळा पुलावरून उडी घेतल्याची माहिती आहे. सदर युवक हा अभियांत्रिकी तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू…

कोरोनाबाधित मृतकांवर अंत्यसंस्कार करणारे 3 कोरोना योद्धा पॉजिटिव्ह

विवेक तोटेवार, वणी: खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा। झटू सर्वभावें करू स्वर्ग गावा। अशीच निष्काम ग्रामसेवा ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित होती. त्यांनी वारंवार सेवेचे महत्त्व सांगितलं आहे. प्रत्येक क्षेत्रात सेवा करणारे हात झटत…