Browsing Tag

Lead Story

शिंदोला येथील मीराबाई साळवे यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील मीराबाई दत्तूजी साळवे (76) यांचे दि. 28 सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बापूजी साळवे यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या पार्थिवावर शिंदोला येथे दुपारी अंत्यसंस्कार…

“विदर्भाचा मेवा, गेला कुणाला देवा’

जब्बार चीनी, वणी: "विदर्भाचा मेवा, गेला कुणाला देवा' जणू काही असंच म्हणत होते आंदोलनकर्ते. विदर्भावर होत असलेल्या आरोपांचा पाढा वाचत सोमवारी 28 सप्टेंबर 2020 ला नागपूर कराराचा निषेध झाला. तसेच होळीही झाली. विदर्भभर जिल्हा स्तरावर,तालुका…

आज तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 2 व्यक्ती आरटी-पीसीआर टेस्टनुसार तर 5 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची…

‘तुझा नवरा आजारी असतो, तो काहीही कामाचा नाही…’

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात महिलेचा खुद्द सासऱ्यानेच विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी त्वरित गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली आली. तक्रारीनुसार, डोंगरगाव तेथील महिला खासगी काम…

अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरापासून यवतमाळ रोडवर 1 कीमी अंतरावर विनायक कोटेक्सच्या लगत असलेल्या ईश्वर धाम आश्रमात एका अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी 11.30 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.…

भाजी गं भाजी, तुला कसली नाराजी!

तालुका प्रतिनिधी, वणी: गेल्या आठ दहा दिवसांपासून तालुक्यात सतत पडत आहे. मोठ्या बाजारपेठेसह ग्रामीण भागातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटली. परिणामी ठोक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढलेत. सामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच चटका बसत आहे.…

आली वीज, गेली वीज, सांगा कशी येईल नीज

संजय लेडांगे, मुकुटबन:  आली वीज, गेली वीज, सांगा कशी येईल नीज. हेच म्हणायची वेळ सध्या परिसरातील जनतेवर आली आहे. वृद्ध, लहान मुलं यांना या विजेच्या लपंडावाचा विशेष फटका बसत आहे. वीज महावितरण कंपनीकडून विजेचा लपंडाव वाढल्याने परिसरातील…

एकाच दिवशी मायलेकाचा मृत्यू, सेवानगरात शोककळा

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सेवनगर येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा अवघ्या तीन दिवसांत मृत्यू झाला आहे. रविवारी मुलगा व त्याच्या आईचा तर त्याच्या दोन दिवसांआधी वडीलांचा मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू…

घंटी वाजली नाही नि चोरी झाली

तालुका प्रतिनिधी, वणी: परिसरात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ आहे. लॉकडाऊनमुळे आता मंदिराची घंटी वाजत नाही. शाळांचीही घंटी वाजत नाही. त्यामुळे चोरींचे प्रमाण वाढत आहे. चोरट्यांनी देवतांनाही सोडलं नाही. देवतांच्या मंदिरांसह ज्ञानाच्याही मंदिरांना…

आमदारांपाठोपाठ पंचायत समितीचे सभापतीदेखील पॉझिटीव्ह

जब्बार चिनी, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार नुकतेच कोरोना पॉझिटीव्ह आलेत. त्यांच्यापाठोपाठ भाजपाचे नेते संजय पिंपळशेंडेदेखील कोरोना पॉझिटीव्ह आलेत. पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे यांनी सोशल मीडियावर तशी माहिती दिली. त्यांच्या…