Browsing Tag

Lead Story

कैकाडी मठाचे रामदास महाराज जाधव यांचे निधन

सुनील इंदुवामन ठाकरे. पंढरपूर:  पंढरपूर येथील विश्वप्रसिद्ध कैकाडी महाराज विश्वपुण्यधामचे प्रमुख ह.भ.प. रामदास महाराज जाधव (77) यांची प्राणज्योत मालवली. अकलूज येथील एका खाजगी दवाखान्यात शुक्रवारी सायंकाळी चार, साडेचार वाजताच्या सुमारास…

अखेर पिसाळलेला कुत्रा ठार…

विवेक तोटेवार, वणी: शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या दोन दिवसांपासून चांगलाच धुमाकुळ घातला होता. रस्त्यावरून जाणा-या 10 पेक्षा अधिक लोकांना त्याने चावा घेतला होता. अखेर आज शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास…

‘गावक-यांचा विरोध असतानाही दारुच्या दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र’

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कायर येथे बाबापूर-पिंपरी रोडला लागून होणा-या नवीन देशी दारू व बियरबार बाबत कायरवासी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी स्थानिक लोकांचा विरोध असतानाही ग्रामपंचायतीने दुकानाला परवानगी दिल्याचा आरोप करत दुकानाला दिलेले…

मारेगाव तालुक्यात आज 4 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागाला आज 25 सप्टेंबर रोजी मिळालेल्या अहवालात तालुक्यात आज पुन्हा 4 पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहे. यात मारेगाव, हिवरी, कोथुर्ला या तीन गावातील रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 17…

पाणी पुरवठा करणाऱ्या मोटरपंपाचा केबल चोरट्यांनी केला लंपास

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी दगडाच्या खाणीत टाकलेल्या मोटारपंपाचा केबल चोरट्यांनी लंपास केला. सदर घटना बुधवारी उघडकीस आली. याबाबत सरपंच विठ्ठल बोंडे यांनी शिरपूर पोलिसात तक्रार दाखल केली. वणी तालुक्यातील…

ही माती, देईल यश हाती – डॉ दिलीप अलोणे

सुशील ओझा, झरी: अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेती व्यवसाय सध्या तोट्यात आहे. तरीही नवीन पिढी जिद्दीने आणि उमेदीने शेतीकडे अधिक जोमाने वळत आहे. हे चित्र अत्यंत आशादायी आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सुयोग्य नियोजन याचा अवलंब केल्यास ही माती,…

ब्रिटिशांनाही आवडायची मुकुटबनची ‘ही’ गोष्ट

संजय लेडांगे, मुकुटबन: ब्रिटीश खाण्यापिण्याचे शौकीन होते. झरी परिसरात असताना त्यांना इथली एक गोष्ट विशेष आवडायची. ती म्हणजे इथले शिंगाडे. मुकुटबनला ब्रिटिशकालीन तलाव आहेत. त्यातील प्रसिद्ध शिंगाडे आता मार्केटला विक्रीसाठी आलेत. हे चवीसाठी…

अतिक्रमणाच्या चौकशीचे धडकलेत आदेश

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील वणी ते मुकुटबन मुख्य मार्गावरील लेआऊट मधील प्लॉटधारकाने ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार आहे. त्यानुसार तिथे शौचालय तथा दुकान बांधल्याचं म्हटलं आहे. बांधकाम केलेल्या संडासचे पाणी व…

मृत्यूलाही यावी करुणा इथे…

नागेश रायपुरे, मारेगाव: मृत्यूलाही करुणा यावी, अशी अवस्था येथील मुस्लीम कब्रस्थानाची झालीय. तालुक्यात मुस्लिम समुदाय खूप मोठा आहे. शहराच्या कोलगाव रोडवर 4 एकर जमिनीवर कब्रस्थान आहे. यासाठी दहा वर्षांपूर्वी माजी आमदार वामनराव कसावर यांनी 55…