Browsing Tag

Lead Story

सेक्स रॅकेट व्यवसायाला ‘ब्लॅकमेलिंग”चा जोडधंदा (भाग 4)

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरात सुरु सेक्स रॅकेट बाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहे. ऑनलाइन देह व्यापार सोबत या धंद्यातील काही तरुणींनी 'ब्लॅकमेलिंग' चा जोडधंदा सुरु केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. शहरातील अनेक मालदार आसामी या रॅकेटच्या…

आंघोळ करीत असताना महिलेचे मोबाईलवर फोटो काढून विनयभंग

सुशील ओझा, झरी: एक 22 वर्षीय महिलेचे आंघोळ करताना मोबाईलवर फोटो काढण्याची संतापजनक घटना साखरा येथे घडली आहे. या प्रकरणी आरोपीवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद दौलत झाडे (35) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली…

भाजपच्या वीजबिल आंदोलनात शासकीय वाहनाचा वापर !

विवेक तोटेवार, वणी: वीज बिल दरवाढ बाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी दिनांक 5 फेब्रुवारीला वणीत आंदोलन करण्यात आले होते. या प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी पंचायत समितीच्या शासकीय वाहनाचा वापर केल्याचा आरोप…

पंचायतराज समितीच्या धास्तीने कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यात 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान पंचायतराज समिती धडकणार आहे. त्यानंतर तालुका व गावपातळीवरील कामांची पाहणी केली जाणार आहे. समितीच्या धास्तीने शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत कार्यालय, बांधकाम विभाग, आरोग्य…

वणीत 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त व्याख्यान

जब्बार चीनी, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त वणी शहर व तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे आहे. हा महोत्सव 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या महोत्सवांर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक…

सेक्स रॅकेटचे पाळंमुळं शोधून काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान (भाग 3)

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात अत्यंत गुप्तपणे व नियोजनबद्ध सुरु ऑनलाइन सेक्स रॅकेटचे पाळंमुळे शोधून काढण्याचे वणी पोलिसांपुढे आव्हान आहे. शहरातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या या अनैतिक व्यवसायाबाबत पोलीस विभागाकडेही पुरेशी माहिती आहे. मात्र…

झरी तालुक्यात राजकीय पुढारी व कार्यकर्तेच बनले ठेकेदार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील विविध निधीतील कामाकरिता राजकीय पुढारी पदाधिकारी व कार्यकर्तेच ठेकेदार झाले आहे. राजकीय वरदहस्तामुळे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला असून परिणामी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची ओरड तालुक्यात आहे.…

खावटी अनुदानाचे वाटप न केल्यास आंदोलनाचा इशारा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील आदिवासी समाज गेल्या 5 महिन्यांपासून खावटी अनुदानापासून वंचीत आहे. त्यामुळे खावटी अनुदान तात्काळ वाटप करा या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी परिषद तालुका शाखा मारेगावच्या वतीने तालुका अध्यक्ष अनिल गेडाम…

सेक्स रॅकेटच्या फंद्यात अडकले अनेक हायप्रोफाईल? (भाग 2)

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे ऑनलाइन सेक्स रॅकेट सुरु असल्याचे वणी बहुगुणीने शनिवारी उघड केले होते. शहरातील विविध भागात अत्यंत गुप्तपणे चालणाऱ्या या रॅकेटचा फंदयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून अनेक प्रतिष्ठित व्यक्ती अडकल्याची चर्चा…

मारेगाव तालुक्यात सरपंच उपसरपंचपदाची निवड 18 व 22 फेब्रुवारीला

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील 31 ग्राम पंचायतीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले होते. 18 व 22 फेब्रुवारी रोजी मारेगाव तालुक्यातील सरपंच-उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया होणार असल्याचे जिल्हाधिकारी…