Browsing Tag

Lead Story

भालरच्या दलालाचा वणीत ‘जलवा’ (भाग 5)

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात सुरु सेक्स रॅकेटबाबत वणी बहुगुणीने वृत्त मालिका सुरू केली आहे. याद्वारे सोशल मीडियाचा उपयोग करून सेक्स रॅकेट चालणारी कार्यप्रणाली (मॉडस ऑपरेंडी) सुद्दा उघड करण्यात आली आहे. समाजात प्रतिष्ठा असणा-यांसह, अनेक…

हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीस अटक

जब्बार चीनी, वणी: शहरातील सुभाषचंद्र बोस चौकात बुधवार 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास तलवार घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीस वणी पोलिसांनी अटक केली. शुल्लक वादातून त्याने तलवार काढल्याची माहिती आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपचे निषेध आंदोलन

जब्बार चीनी, वणी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी वणीत भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. पूजा चव्हाण प्रकरणात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल…

जंगल परिसराला तार व जाळीचे कम्पाउंड लावा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी, चाटवन परिसरात चार वाघांचा मुक्त संचार सुरू आहे. चाटवन परिसरात वाघाने अनेक जनावरांवर हल्ला करून जनावरे ठार केली आहे. तर चार दिवसांपूर्वी जुणोनी शिवारात मांडवी येथीलच रहिवासी असणा-या दोन शेतकऱ्यांवर चार…

पीआरसीचा दौरा रद्द झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांत आनंदी वातावरण

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यात 16 व 17 फेब्रुवारीला पीआरसीचा दौरा निश्चित झाल्याने पंचायत समिती सह ग्रामपंचायत, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग व इतर कार्यालयाची साफसफाई रंगरंगोटी करून कागदांची जुळवाजुळव करून तयारीत…

चेक बाउंस प्रकरणी 3 महिन्यांचा कारावास व 70 हजार दंड

नागेश रायपुरे, मारेगाव: कर्जाची रक्कम न भरणे तालुक्यातील एका कर्जदाराला चांगलेच महागात पडले. धनादेश अनादर (चेक बाउंस) प्रकरणी मछिंद्रा येथील एका तरुणास तीन महिन्यांचा कारावास व 70 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील रंगनाथ स्वामी…

रेती तस्करांवर महसूल व पोलीस विभागाची मेहरनजर

सुशील ओझा, झरी: तालुक्यात रेती तस्करांनी कहर केला असून याला सर्वस्वी जवाबदार महसूल व पोलीस विभागच जवाबदार असल्याचे आढळून येत आहे. रेतीचोर व तस्करांवर महसूल विभागाला कार्यवाहीचे अधिकार होते. परंतु आता पोलिसांनाही असे आदेश देण्यात आल्याने…

वणीत संत रविदास जयंती उत्साहात साजरी

जब्बार चीनी, वणी: सोमवारी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी समतेचे अग्रदूत संत रविदास महाराज यांची 644 वी जयंती वणीत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील संत रविदास महाराज सभागृह येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. संत रविदास महाराज चर्मकार…

चुनाभट्टीच्या चिमणीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: चुनाभट्टीच्या चिमणीवरून उडी मारून राजूर कॉलरी येथील एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अमोल आनंद इंगोले (30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळपासून अमोल घरून निघाला…

यशोगाथा: मारेगाव तालुक्यातील तरुण शेतक-यांनी फुलवली झेंडुची शेती

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोधाड, मार्डी, बांबर्डा, चनोळा येथील तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फुलझाडांची लागवड केली. झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच त्यांना 50 हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. पुढील तीन…