Browsing Tag

Lead Story

अल्पवयीन मुलगी रात्रभर घरीच आली नाही…

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी घडली. सदर प्रकरणातील हा आरोपी देखील एका विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन) असून तो राजूर कॉलरी येथील…

शिवजयंती निमित्त अडेगाव व बाळापूर येथे रक्तदान शिबिर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील बाळापूर( बोपापुर) येथे 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवभक्त मंडळ बाळापूर व शासकीय रक्तपेढी व चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान…

यवतमाळ अर्बन बँक बँकिंग सोबत लोकहितार्थ कार्य करते: अजय मुंधडा

नागेश रायपुरे, मारेगाव: यवतमाळ अर्बन बँक केवळ व्यवसाय करीत नसून देशकार्य व लोकपयोगी कार्य करते आपल्या तालुक्यात शवपेटी नव्हती आमचे सहकरी संचालक प्रशांत माधमशेट्टीवार ह्यांच्या नजरेस ही बाब आली आणि त्यांनी पुढाकार घेतला व आपल्या तालुक्यातील…

छत्रपती महोत्सवात कोविड योद्ध्यांचा सत्कार

जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान राखत मराठा सेवा संघाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून उत्सवप्रेमी लोकांपुढे एक आदर्श निर्माण केला. दरवर्षीप्रमाणे…

वणी तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. वणीतील देशमुखवाडी व चिखलगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तर धनोजे कुणबी समाज येथे छत्रपती महोत्सव अंतर्गत व्याखान आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी…

मारेगाव तालुक्यातील सरपंच-उपसरपंच पदाची निवड शांततेत

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका मध्ये निवडुन आलेल्या सदस्यां मधुन सरपंच- उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यात 31 ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुका नुकत्याच…

वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मॅमोग्राफी शिबीर

जब्बार चीनी, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती पर्वावर रोटरी क्लब वणी व ओबीसी जातनिहाय जनगणना महिला कृती समिती वणी, मारेगाव, झरीच्या वतीने महिलांसाठी मॅमोग्राफी द्वारा महिला आरोग्य तपासणी शिबीर हनुमान मंदिर, जत्रा मैदान…

जातीय सलोखा व सामाजिक एकता वृद्धिंगत व्हावी

जब्बार चीनी, वणी: आपल्या देशातील राज्यघटना ही परिपूर्ण आहे. या राज्यघटनेमुळे देशातील विविधतेत एकता आहे. अनेकता मध्ये एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. यातील जातीय सलोखा व सामाजिक एकता वृद्धिंगत व्हावी अशी अपेक्षा यवतमाळचे जिल्हा पोलिस…

परदेशी मॉडेलसारखी सजवली जाते कॉलगर्ल (भाग 6)

जितेंद्र कोठारी, वणी: 'वणी बहुगुणी'ने शहरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर सिरिज सुरु केल्यानंतर सेक्स रॅकेट चालकांचे धाबे दणाणले आहे. वणी शहराच्या पूर्व व पश्चिम दोन्ही दिशेच्या सेक्स रॅकेट चालकांनी आता जुने ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने योग्य…

कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ, 16 ऍक्टिव्ह रुग्ण

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या अचानक वाढायला सुरूवात झाली आहे. सध्या तालुक्यात 16 पॉजिटिव्ह व्यक्ती आहे. यातील 15 रुग्ण होम आयसोलेट आहेत तर एका रुग्णावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. दरम्यान…