Browsing Tag

Lead Story

कोलगाव ग्रामपंचायत सरपंचपदी अभीषा राजेंद्र निमसटकर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कोलगाव ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडी पॅनलने बाजी मारली आहे. 9 सदस्य असलेल्या या निव़डणुकीत सरपंचपदी अभीषा राजेंद्र निमसटकर तर उपसरपंचपदी प्रदीप नानाजी वासाडे हे अविरोध निवडून आले आहे. ग्रामपंचायत…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘लय भारी’ डिस्काउंट ऑफर

विवेक पिदूरकर: वणी शहरातील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे 'लय भारी' ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात एसीवर 20 ते 25 हजार* पर्यंतची घसघशीत सुट तर डीप फ्रिजरवर 10 हजारांची* सुट देण्यात आली आहे. ही ऑफर केवळ काही दिवसांसाठी असल्याने या ऑफऱचा लवकरात…

जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी न्यूज आपली वणीचे संदीप बेसरकर तर सिटीन्यूजचे मोहम्मद मुष्ताक यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. याशिवाय…

पाईपलाईन टाकूनही दोन वर्षांपासून नळ कनेक्शन नाही

जब्बार चीनी, वणी: रंगनाथ नगर येथे गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र त्यावर अद्याप नळ कनेक्शन न जोडल्याने तेथील रहिवाशांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या तेथील नागरिकांनी आज…

पंचशील नगर येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: पंचशील नगर येथील एक अल्पवयीन मुलगा हरवल्याची तक्रार वणी पो.स्टे.ला दाखल करण्यात आली आहे. सदर मुलगा हा गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता आहे. कृष्णकुमार शुभंकर ठाकूर (16) असे हरवलेल्या मुलाचे नाव आहे. कृष्णकुमारच्या आई कमल…

निर्गुडा नदीत आढळले वृद्ध व्यक्तीचे प्रेत

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या वृद्ध व्यक्तीचे प्रेत रविवार 21 फेब्रु. रोजी निर्गुडा नदीत मिळाले. शिवराम बळीराम गटलेवार (79) असे मृतकाचे नाव आहे. फिर्यादी विनोद शिवराम गटलेवार (52) रा. नारायण निवास वणी…

पिंपरी येथील विश्वासराव मोकाशी यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील विश्वासराव मारोतराव मोकाशी यांचे दि. 21 रविवारी पहाटे बैतुल मध्यप्रदेश येथे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. ते आयुध निर्माण फॅक्टरी चांदा (भद्रावती) येथील…

झरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये विविध कामात व निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पीआरसीच्या चमुला पंचायत समितीचे सभापती यांनी देऊन सखोल चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे. तालुक्यातील कमळवेल्ली, सतपेल्ली,…

शिंदोला व शिरपूर येथे दारूतस्करांवर कारवाई

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी वणीवरून चंद्रपूरला दारू तस्करी करणा-यांवर कार्यवाही केली. पहिली कार्यवाही शिंदोला येथे तर दुसरी कार्यवाही शिरपूर येथे करण्यात आली. या कार्यवाहीत सुमारे 45 हजारांची देशी विदेशी…

सोशल मीडियावरील लॉकडाऊनच्या विविध आदेशामुळे संभ्रमाचे वातावरण

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा आलेख अचानक वाढल्याने जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र नवीन लॉकडाऊनचे नियम काय राहील याबाबत जिल्हाधिकारी यांचे दोन आदेश व विभागीय आयुक्त यांचा एक आदेश सोशल मीडियावर व्हायरल…