Browsing Tag

Lead Story

मोबाईल टॉवरला गणेशपूर येथील रहिवाशांचा विरोध

विवेक तोटेवार, वणी: गणेशपूर ग्रामपंचायत अंतर्गत आर्यन हेरिटेज या सदनिकेचे काम सुरू आहे. या सदनिकेतील अनेक फ्लॅट विकल्या गेले आहे. या सदनिकेतवर बिल्डर मोबाईल टॉवर लावत आहे. याला सदनिकेतील रहिवाशांनी विरोध केला आहे. याबाबत मंगळवारी दिनांक 23…

शिंदोला येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मंगळवारी गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष बापूजी साळवे यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी मनोगत…

शिंदोला माईन्स येथे शिवजयंती उत्सव साजरा

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला येथील हनुमाननगर आणि सिमेंट कंपनी वसाहतीत शुक्रवारी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवमहोत्सव समितीच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संतोष सोनटक्के…

लॉकडाऊनचे नियम मोडल्याने आज 64 व्यक्तींवर कारवाई

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यानंतरही विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, दुकानात गर्दी होऊ देणे इत्यादी खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे प्रशासनाने…

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, आज 8 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: काही दिवसांआधी तालुक्यातील कोरोनाची मंदावलेली रुग्णसंख्या आता अचानक वाढू लागली आहे. आज मंगळवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे तब्बल 8 रुग्ण आढळून आलेत. यातील 4 रुग्ण हे प्रगतीनगर, 2 रुग्ण झेडपी कॉलनी, 1 रुग्ण…

कुंभा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अरविंद ठाकरे

नागेश रायपुरे, मारेगाव: अवघ्या तालुक्याचे लक्ष वेधलेल्या ग्रामपंचायत कुंभा च्या सरपंचपदी अरविंद ठाकरे यांची तर उपसरपंच पदी गजानन ठाकरे यांची निवड झाली. निवडणुकीत अरविंद ठाकरे यांच्या पॅनलला 9 पैकी 6 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे…

पहाटे पहाटे मारेगाव येथे पोलिसांनी आवळल्या दारु तस्करांच्या मुसक्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे पोलिसांनी दारू तस्करांर कारवाई करत सुमारे 4 लाखांच्या देशी दारुसह दोन कार व एक दुचाकी जप्त केली. मंगळवारी पहाटे 4.30 वाजताच्या वाजताच्या सुमारास एसडीपीओ पथकातर्फे ही कारवाई केली. सुमारे 10 लाखांचा…

दुचाकीची उभ्या ट्रकला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावपासून वणी मार्गावर दोन किमी अंतरावर असलेल्या पेट्रोलपम्पजवळ उभ्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदर घटना रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे की,…

देशी दारुची तस्करी करताना ग्रामीण रुग्णालयाजवळ एकाला अटक

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास वणीच्या ग्रामीण रुग्णालयाजवळ देशी दारुसह एकास अटक करण्यात आली. सदर युवक हा राजूर कॉलरी येथील रहिवासी असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल…

अडेगाव ग्रामपंचायतीचा ईश्वर चिठ्ठीने फैसला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अडेगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदी सीमा लालसरे तर उपसरपंच पदी भाजप गटाचे भास्कर सूर निवडून आले आहे. सीमा लालसरे या मंगेश पाचभाई गटाच्या आहेत. मंगेश पाचभाई गट व…