नगर परिषद वणीचे 6 कोटी 47 लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक
जब्बार चीनी, वणी: येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात अर्थसंकल्पानिमित्त विशेष सभा पार पडली. यात वणी नगर परिषदेने पुढील 2021- 22 साठी 137 कोटी 37 लाख रुपयांचे अर्थसंकल्प मंजूर करण्यात आले. त्यात 6 कोटी 47 लाख शिलकीचे अंदाजपत्रक आहे.…