Browsing Tag

Lead Story

मध्यरात्री पोलिसांची दारू तस्करांवर कार्यवाही, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

विवेक तोटेवार, वणी: रविवारी मध्यरात्री वणी पोलिसांनी शहरातून चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करणा-यांवर कारवाई केली. या कारवाईत 2 वाहने जप्त करण्यात आले तर 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने दारू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.…

समता सैनिक दलातर्फे एकदिवशीय प्रशिक्षण शिबिर

जब्बार चीनी, वणी: समता सैनिक दलातर्फे आज रविवारी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी एकदिवशीय प्रशिक्षण शिबिर होणार आहे. सदर शिबिराला डॉ.बाबासाहेब आंबेडकर. न. प. शाळा क्रमांक 3 शाळेत सकाळी 9 वाजता सुरूवात होणार आहे. या शिबिरात वणी, मारेगाव आणि झरी या…

वणी शहरात छुप्या मार्गाने फोफावतोय देहविक्री व्यवसाय (भाग – 1)

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउननंतर मागील काही महिन्यांपासून वणी शहरात छुप्या मार्गाने देहविक्री व्यवसाय फोफावत आहे. व्हाट्सएप, मेसेंजर, टेलिग्राम व इतर सोशल मिडिया ऍपच्या माध्यमातून सुरु या अनैतिक धंद्यामुळे महाविद्यालयीन तरुण तरुणीच्या…

जामनी गावाला झरी नगर पंचायत क्षेत्रातून वगळल्या प्रकरणी कोर्टाची फटकार

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील जामणी गावाला झरी (जामणी) नगरपंचायत क्षेत्रात समाविष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेशाचे उल्लंघन करून कोर्टाची अवमानना केल्याप्रकरणी हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले आहे. या प्रकरणी राज्य निवडणूक आयुक्तांसह…

सेवानिवृत्त शिक्षक अविनाश रामराव ठाकरे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: विवेकानंद विद्यालय कायर येथून सेवानिवृत्त झालेले शिक्षक अविनाश रामराव ठाकरे यांचे आज शुक्रवारी दिनांक 12 फेब्रवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान हदयविकाराच्या धक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 60 वर्षांचे…

जुणोनी शिवारात वाघाचा शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जुणोनी शिवारात वाघाने दोन शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. जखमी शेतक-यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार…

भाजप प्रज्ञा सेलच्या कार्यकारिणीवर वणीतील चौघांची वर्णी

जब्बार चीनी, वणी: बुद्धीजीवी माणसांना समाजोपयोगी कार्यात सक्रिय होता यावे यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या प्रज्ञा सेल आघाडीचे गठण करण्यात आले. सोमवारी यवतमाळ येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यकारिणीत वणीतील चौघाची निवड झाली आहे.…

मुरुमचे अवैधरित्या उत्खनन प्रकरणी 8.5 लाखांचा दंड

सुशील ओझा, झरी: जेसीबीने मुरूम उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या जेसीबी व ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून जप्त केला होता. तालुक्यातील डोंगरगाव पारधी बेड जवळील तलावाच्या ठिकाणी ही कार्यवाही करण्यात आली होती. या प्रकरणी महसूल विभागाने…

पोलीस दिसतात दारू तस्कर गाडी सोडून पसार

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी वणी पोलिसांनी घुग्गुस रोड व बेलदारपुरा येथे दारू तस्करांविरोधात कारवाई केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी यांच्या चमूने…

कामाहून परत येणा-या तरुणावर काळाचा घाला

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे काम संपवून घरी परतणा-या वणी येथील तरुणाच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. मांगरुळ जवळ ही घटना घडली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री 8 ते सव्वा 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.…