Browsing Tag

Lead Story

शेतकरी विरोधी कृषी कायदे मागे घ्या

विवेक तोटेवार, वणी: मागील तीन महिन्यापासून देशातील बळीराजा हा कृषी कायदे मागे घेण्यासाठी रस्त्यावर आला आहे. परंतु सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कृषी कायदा हा शेतकऱ्याच्या विरोधात असल्याने तो त्वरित मागे घेण्यात यावा अशा आशयाचे…

रासा येथे कृषी योजना मार्गदर्शन व वसुली मेळाव्याचे आयोजन

सुशील ओझा, झरी: 4 मार्च रोजी झरीजामणी उपविभागातील रासा येथे सरपंच रत्नमाला ठावरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन व महावितरण मार्फत राबविल्या जाणाऱ्या "कृषीपंप वीज जोडणी धोरण-20" बाबत जनजागृती व कृषी वीज बील वसुली मेळावा आयोजित करण्यात…

झरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी गजानन मुंडकर रुजू

सुशील ओझा, झरी: तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर आजपासून गजानन मुंडकर रुजू झाले आहे. गटविकास अधिकारी मुंडकर यांची स्वच्छ प्रतिमा असल्याची ओळख असल्यामुळे त्यांना तालुक्यातील विविध योजनेतील…

बाबापूर येथे कोरोनाचा शिरकाव

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस वणी तालुक्यासाठी दिलासादायक ठरले. आज यवतमाळ हून आलेल्या 60 पैकी 60 ही रिपोर्टमध्ये कुणीही पॉजिटिव्ह आले नाही. शिवाय आज 11 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आज केवळ एकच रुग्ण आढळून आला. हा रुग्ण बाबापूर…

चोरट्यांचा थेट मंदिरावरच डल्ला, फोडली दानपेटी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे बुधवार 3 मार्च रात्री 11 वाजताच्या सुमारास हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली. त्यातून अज्ञात चोरट्याने 1700 ते 1800 रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. नवीन वागदरा येथे हनुमान मंदिर आहे. आज…

धक्कादायक: घरातील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन शिक्षिकेची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येखील एका शिक्षिकेने घरातील पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली. घटना बुधवार 3 मार्च रोजी घडली. वैशाली दशरथ विधाते (42) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. मागील 12 वर्षांपासून त्यांना पोटदुखीचा त्रास होता.…

घरचे गेले कामानिमित्त बाहेर, मुलीने केली आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे एका अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. कु. खुशी इंदल केवट (13) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. मृत मुलीचे वडील इंदल रामसजीवन केवट (52)…

मारेगाव तालुक्यात कोरोनाने काढले पुन्हा डोके वर

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मारेगाव तालुक्यातही कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आरोग्य विभागाच्या अहवाला नुसार तालुक्यात ग्रामीण भागातील 8 तर शहरात 2 असे 10 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात 5 महिला 5…

चिखलगाव ठरतोय हॉटस्पॉट, आज तालु्क्यात 8 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज कोरोनाच्या रुग्णसंख्ये पुन्हा अचानक उसळी घेतली आहे. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे. आज बुधवारी दिनांक 3 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आले. यातील केवळ एक रुग्ण वणीतील आहे तर इतर ग्रामीण…

निमनी येथील बोगस लाभार्थी प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

सुशील ओझा, झरी: शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून तसेच बोगस कागदपत्रांची पूर्तता करून निमनी येथे रमाई योजनेच्या घरकुलाचा लाभ घेतल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने याबाबत सीईओ यांच्याकडे तक्रार…