Browsing Tag

Lead Story

परसोडा घाटावरून लाखो रुपयांची रेती चोरी

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून दोन किमी अंतरावर असलेल्या परसोडा घाटावरून लाखोंची रेतीचोरी झाली झाली आहे. परसोडा घाटावरून पैनगंगा नदी पात्रात जाण्याकरिता रेटिचोरट्यानी नदीतील प्रवाह बंद करून रेतीचोरी सुरू केली आहे. नदीतून पात्रात जाण्याकरिता…

तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण, ग्रामीण भागात वाढतोय कोरोना

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रविवारी दिनांक 7 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरात दोन तर तीन रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शास्त्रीनगर व सर्वोदय चौक येथे प्रत्येकी 1…

अखेर नदीपात्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील भुरकी घाटावर रविवारी 7 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास 4 तरुण नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील एक तरुण पोहताना अचानक बेपत्ता झाला. काल संध्याकाळपासून शोधमोहीम सुरू होती. अखेर त्या तरुणाचा सकाळी…

मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन 27 वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवार 5 मार्च रोजी उघडकीस आली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कृषी केंद्र चालक संदीप पिंपळकर (35)…

वणीत संचारबंदीत चक्क लग्नाचा धूमधडाका

जब्बार चीनी, वणी: संचारबंदी असतानाही वणीतील नांदेपेरा रोडवरील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात लग्न सुरू आहे. सकाळी 10 वाजेपासूनच व-हाड्यांनी मंगल कार्यालयात लग्नासाठी गर्दी केली आहे. याशिवाय छोरीया ले आऊट इथेही लग्न कार्य सुरू असल्याची…

वणी उपविभागात लॉकडाऊन लावू नका…

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आठ दिवसाचे लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याची बातम्या सोशल मीडिया व वर्तमान पत्रात सुरु आहे. मात्र वणी विभागात कोविड रुग्ण इतर विभागापेक्षा कमी…

आईच्या चितेला दिला मुलींनी भडाग्नी

जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय हिंदू परंपरेच्या जुन्या रीतीरिवाजाप्रमाणे आई वडिलांच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार सोपस्कार फक्त मुलगा करू शकतो. मात्र बदलत्या युगात आता सामाजिक रूढी आणि परंपरेला फाटा देत मुलीसुद्दा आई वडिलांचे आपल्यावर ऋण…

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील पहापळ येथे घरगुती गॅस सिलिन्डरचा स्फोट झाल्याने घरातील वस्तुचे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहाणी झाली नसली तरी एक 25 वर्षीय युवक यात जखमी झालाये. शनिवारी रात्री पावणेआठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.…

शहरातील मुख्य बाजारपेठ होतेये हॉटस्पॉट

जब्बार चीनी, वणी: शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला गांधी चौक इथे शुक्रवारी कोरोनाचा 1 तर आज 3 रुग्ण आढळून आले आहेत. गांधी चौकात बाजाराच्या निमित्ताने येणा-या जाणा-यांची संख्या लक्षणीय आहे. आठवडी बाजार बंद झाल्याने ग्रामीण भागातील अनेक मुख्य…

मुलगा होत नाही म्हणून विवाहितेचा छळ

जितेंद्र कोठारी, वणी: मुलगा होत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी पती, सासू व सासऱ्यांसह पाच जणांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ ननकवा केवट (35), ननकवा मातादिन केवट (55), सुघरीया ननकवा…