Browsing Tag

Lead Story

मारेगाव येथे कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुका स्थळ असलेल्या मारेगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार दीपक पुंडे यांच्या हस्ते कोविड लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. डॉ. नेमनवार यांनी लस घेऊन या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. तालुक्यातील नागरिकांना…

नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांना पॅकेज द्या: आ. बोदकुरवार

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सन 2021-22 साठी मांडलेला अर्थसंकल्प हा गोर- गरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प आहे. यात विदर्भाच्या वाट्याला काहीच आलेले नाही. या सरकारने विदर्भाच्या…

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ, आज 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज मंगळवारी दिनांक 9 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 4 रुग्ण तर ग्रामीण भागातील 3 रुग्ण आहेत. वणी शहरातील रविनगर, भगतसिंग चौक,…

कोरोना लस घेणा-या वृद्धांसाठी विश्राम कक्षाची स्थापना

जब्बार चीनी, वणी: ग्रामीण रुग्णालयात लस घ्यायला येणाऱ्या वृद्धांची गैरसोय होऊ नये म्हणून 'राज' विश्राम कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयासमोरच हा विश्राम कक्ष उभारण्यात आला आहे. लस घ्यायला येणार्‍या वृ्द्धांना रूग्णालयात…

जागतिक महिला दिना निमित्त महावितरणतर्फे सत्कार

सुशील ओझा, झरी: जागतिक महिला दिनी कृषिपंप योजनेत भाग घेतलेल्या महिलांचा महावितरण तर्फे सत्कार करण्यात आला. 8 मार्च रोजी "जागतिक महिला दिनाचे" औचित्य साधून महावितरण झरी उपविभागातर्फे "कृषीपंप वीज जोडणी धोरण-20" अंतर्गत लाभान्वित एकूण 11…

आज तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण, रासा येथे कोरोनाचा शिरकाव

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज सोमवारी दिनांक 8 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील दोन तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. वणी शहरातील रविनगर व टागोर चौक येथे…

आवाहन: बॅग हरवली आहे…

विवेक पिदूरकर: वणीतील विठ्ठलवाडी-बायपास परिसरात बुधवारी दिनांक 3 मार्च रोजी एक काळ्या रंगाची बॅग हरवली आहे. या बॅगमध्ये चावीचा गुच्छ आणि कागदपत्रे आहेत. सदर बॅग कुणाला आढळल्यास 7020063291 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले…

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 6 मार्च च्या रात्री दरम्यान तालुक्यातील हिवरा- मजरा येथे घडली. बबन रामा आत्राम (24) असे आत्महत्या करणाऱ्या ग्राम पंचायत…

रस्त्याच्या दागडुजीसाठी आणलेली गिट्टी 6 महिन्यांपासून रस्त्यावरच

सुशील ओझा, झरी: सहा महिन्यांपूर्वी झरी शहरातील प्रत्येक वॉर्डात सिमेंट काँक्रीटचे रोड निकृष्ट झाल्याची, रस्ता उखडल्याची व साईटपट्टी न भरल्याने रस्ता खचत असल्याची तक्रार माजी स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे केली…

जिनिंग कारखान्यात आग: लाखोंचे नुकसान

जितेंद्र कोठारी, वणी: शहराच्या लगत असलेल्या निळापूर मार्गावरील वैभव कॉटेक्स या जिनिंग प्रेसिंगमध्ये अचानक आग लागून लाखो रूपये किमतीच्या मशीनचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा…