Browsing Tag

Lead Story

भेंडाळा येथील शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या कामाचे भूमीपूजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमीपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते 11 मार्चला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पार पडला. गेल्या एक वर्षांपासून सदर सौरक्षण भिंतीचे भूमिपूजन रेंगाळत…

आज कोरोनाचे 6 रुग्ण, कनकवाडीत 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 11 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 4 रुग्ण तर 2 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. शहरातील कनकवाडी येथे 2 टागोर चौक व टिळक चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण…

झरी तालुक्यात खुलेआम मटका जुगार मोठ्या प्रमाणात सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या काही महीन्यांपासून मटका जुगार खुलेआम सुरू झाला आहे. त्यामुळे तरुण युवकापासून तर वयोवृद्ध पर्यंतचा व्यक्ती याच्या आहारी जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्याचा पदभार संभाळताच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे…

मंगळसूत्र चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: 27 जानेवारी रोजी दुपारी कोलारपिंपरी येथे एका महिलेचे एका चोरट्याने मंगळसूत्र पळविले होते. या प्रकरणी वणी पोलिसांनी आरोपीला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले. सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (22) असे आरोपीचे नाव असून तो…

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र चालूच असताना पुन्हा एका तीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. चोपण येथे बुधवारी दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान ही घटना उघडकीस आली. प्रवीण दिगांबर…

आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 10 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 2 रुग्ण तर 1 रुग्ण मारेगाव तालुक्यातील आहे. वणी शहरातील रंगारीपुरा व गुरुनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले तर मारेगाव तालुक्यातील 1…

मुकुटबन येथे होतकरू महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार

सुशील ओझा, झरी: 8 मार्च महिला दिनानिमित्त मुकुटबन येथे जिजाऊ ब्रिगेड द्वारा गोरगरीब महिलांना साड्याचोळी देऊन करून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड मुकुटबनच्या ममता पारखी, सुचिता वराटे, राधा गोडे, स्मिता बुच्चे, कल्पना परचाके,…

सुभाषचंद्र बोस चौकातील देशी दारुच्या दुकानावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाऊनमुळे संध्याकाळी 5 वाजता दुकाने बंद करणे गरजेचे असताना शहरातील एक देशी दारूचे दुकान 5 वाजेनंतरही सुरू होते. या दुकानावर पोलीस विभागने धाड टाकली व सदर प्रकरण उत्पादन शुल्क विभागाकडे दिले. मात्र सदर दुकानावर कारवाई…

रेड लाईट एरियातील देहव्यापार अड्ड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जत्रा मैदान परिसराजवळील रेडलाईट एरिया (प्रेमनगर) येथे सुरु असलेल्या देह व्यवसाय अड्ड्यावर मंगळवारी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत दोन महिलांना अटक केली व त्यांच्या ताब्यातून एका अल्पवयीन मुलीसह दोघीचीं सुटका…

कोंडावार ले आऊट येथील दारू दुकानास स्थानिकांचा विरोध

विवेक तोटेवार, वणी: शहरातील कोंडावार ले आऊटमध्ये एक दारू दुकान व बार सुरू असल्याची माहिती आहे. सदर परिसर हा दलित वस्तीचा परिसर असून येथे कोणतेही दारू दुकान सुरू होऊ नये. याकरिता येथे राहणाऱ्या महिलांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले…