Browsing Tag

Lead Story

रेती तस्करांची नवी शक्कल, रातोरात बुजवले खड्डे

सुशील ओझा, झरी: परसोडा, पैनगंगा रेती घाटावर रेतीचोरी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यामुळे नायब तहसिलदार खिरेकर यांच्या आदेशावरून तलाठी व पोलीस पाटीलांनी परसोडा घाटावर जाणाऱ्या मार्गावर 4 ते 5 फूट लांबी व रुंदीचे अनेक…

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

विवेक पिदूरकर: दुषीत पाणी पुरवठ्यामुळे पाण्याची टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचलेला असतो. असे पाणी वापरणे आरोग्यास हाणीकारक असते. त्यामुळे पाण्याच्या टाकीची वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचे आहे. मात्र आता याबाबत चिंता करण्याची आवश्यकता…

मुकुटबन येथे नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील मॉर्निंग वॉक ग्रुपच्यावतीने नवनिर्वाचित सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक तथा सरपंच यांचे पती जगदीश आरमुरवार हे यावेळी अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रकाश दिकोंडवार…

शेतकरी व सामान्य जनतेचे वीज कनेक्शन तोडू नये: खा. धानोरकर

सुशील ओझा, झरी: येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज मंगळवारी दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 1 वाजता तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक खासदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठक तालुक्यातील विविध कामे व खराब रस्ते…

आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 1 रुग्ण चिखलगाव तर दोन रुग्ण मारेगाव येथील आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 38 आहेत. दरम्यान आज एका कोरोना बाधिताचे अंत्यसंस्कार वणी येथील कोरोना वॉरिअरने…

तरुणीला प्रपोज करून विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: 26 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील भुरकी येथे एका तरुणीचा गावातीलच एका तरुणाने विनयभंग केला. तरुणीच्या तक्रारीवरून या मजनुविरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6…

कायरजवळ मालगाडी रुळावरून घसरली

जब्बार चीनी, वणी: कायर रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे 12 डब्बे रुळावरून घसले. संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान बघ्यांची एकच गर्दी…

नागपूरमध्ये करा लक्झरी फ्लॅट खरेदी

विवेक पिदूरकर: आता वणीकरांना नागपूरमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याचे स्वप्न आपल्याला पूर्ण करता येणार आहे. नागपूर येथील मानकापूर चौक येथे अवघ्या 50 लाखांमध्ये 3 बीएचके लक्झरी फ्लॅट उपलब्ध आहे. चार माळ्याच्या बिल्डिंगमध्ये सर्व फ्लॅट रेडी टू…

संचारबंदीत वणीकरांच्या चिकन मटणवर उड्या…

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शनिवार सायंकाळी 5 ते सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र आज रविवार असल्याने वणीकरांनी चिकन मटणच्या दुकानावर उद्या…

ग्रामीण भागात वाढतोय कोरोना, आज 2 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. आज रविवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले. हे दोन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यातील एक रुग्ण चिलई तर एक रुग्ण चिखलगाव येथे आढळून…