Browsing Tag

Lead Story

आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने वणी येथे झाला लाक्षणिक संप

जितेंद्र कोठारी, वणी: आशा गटप्रवर्तकांचा प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्याच्या निषेधार्थ आशा व गटप्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनच्या वतीने सोमवारी…

अल्पवयीन मुलीला सारखे मॅसेज करणे पडले महागात

नागेश रायपुरे, मारेगाव: एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना तालुक्यातील करणवाडी येथे घडली. फिर्यादीच्या तक्रारी नुसार या प्रकरणी आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सूरज उर्फ आकाश संजय गायकवाड (23) असे अटक करण्यात…

जेव्हा तिच्या सायकलीला अचानक बिबट्या क्रॉस करतो…

निकेश जिलठे, वणी: 'ती' सायकले थोड्याशा जंगली भागातून प्रवास करीत होती. अचानक एक बिबट्या तिच्या सायकलसमोरून झर्रकन निघून जातो. तरीही ती घाबरत नाही. एखाद्या वेळी प्रवास करताना कोणत्यातरी आडमार्गाच्या गावातच रात्र होते. रात्री थांबायचं कुठे…

मारेगाव अपडेट: आज तालुक्यात अवघे 3 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 24 में रोजी तालुक्यात अवघे 3 पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात 2 पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तर दुसरीकडे 35 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 153 व्यक्तींचे…

दिलासा… शहर होतेय कोरोनामुक्त, वणीत आजही अवघा 1 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी तालुक्यात कोरोनाचे अवघे 9 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 1 रुग्ण तर ग्रामीण भागात 8 रुग्ण आहेत. दरम्यान आज 43 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज रुग्णसंख्येचा दर…

वणी शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, आज अवघा 1 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला. आज तालुक्यात अवघे 29 रुग्ण आढळलेत. यात शहरातील अवघा 1 रुग्ण तर ग्रामीण भागात 28 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात वरझडी येथे सर्वाधिक 16 रुग्ण आढळलेत. तर बोरी येथे 6 रुग्ण आढळलेत.…

राजूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र येथे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दुष्परिणाम रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत वेळेचं बंधन साधत लॉकडाऊन लावले. कोरोना रोखण्यासाठी शारीरिक अंतर ठेवणे अती महत्त्वाचे आहे. गर्दी करणे कोरोना…

मीदेखील वणीमध्ये शिक्षण घेतले- माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

जितेंद्र कोठारी, वणी: माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रकट मुलाखत लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी स्वामींनी प्रशांत कुचनकर हिने चंद्रपूर येथे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या भूमिकेतून घेतली. यावेळी स्वामीनीने…

एका लग्नाची ही निराळीच गोष्ट, अनाथ मुलीच्या लग्नात गहिवरले वऱ्हाडी….

नागेश रायपुरे, मारेगाव: तिला आई-वडील नव्हते. लग्नाचं वय झालं. एवढा खर्च कोण करणार, हा तिच्यापुढे प्रश्न. ते दामप्त्य तिचे आई-वडील झाले. आपल्या सासरी जाताना तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. या लग्नाची गोष्टच निराळी होती. तिला निरोप देताना जणू…

हिवरीचे सरपंच नंदूकुमार बोबडे यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील हिवरी ग्राम पंचायतचे सरपंच नंदूकुमार विठ्ठल बोबडे (52) यांचे शनिवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान अल्पशा आजाराने नागपूर येथे निधन झाले. एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची परिसरात ओळख होती.…