Browsing Tag

Lead Story

वणीकरांसाठी ‘वरदान’ ठरणार जुनाडा ओव्हरब्रीज

जितेंद्र कोठारी, वणी:  वणीहून भद्रावती जायचं म्हटलं की बस जवळपास 1 ते दिड तास घेते. दुचाकीनेही जायचे म्हटले तरी 1 तास कुठेही गेला नाही. मात्र वणीहून आता अवघ्या 15 मिनिटात भद्रावती पोहोचू शकणार असं म्हटलं तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही.…

ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट तर्फे सुरक्षा किटचे वाटप

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना महामारीमध्ये आरोग्यसेवा पुरविण्याऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळच्या माध्यमातून मारेगाव तालुक्यातील कोविड केअर सेंटर, उपआरोग्य केंद्र मार्डी आणि वेगाव…

डोर्ली येथे कोविड तपासणी शिबिर

नागेश रायपुरे, मारेगाव: टाकळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत तालुक्यातील डोर्ली येथे आज कोविड तपासणी शिबीर झाले. यात गावातील 200 व्यक्तींची तपासणी केली असता त्यात केवळ 1 पॉजिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तालुक्यात गेल्या महिन्याभरात ग्रामीण भागात…

मारेगाव तालुक्याला दिलासा, आज अवघे 3 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 22 में रोजी तालुक्यात केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात ग्रामीण भागातील 2 शहरातील 1 रुग्णांचा समावेश आहे. यातील 1 पुरुष तर 2 महिला आहे. तर दुसरीकडे 14 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 293…

तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला. आज तालुक्यात अवघे 11 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 3 रुग्ण तर ग्रामीण भागातील 8 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात सोनापूर येथे सर्वाधिक 3 रुग्ण आढळलेत. तर आज 110 व्यक्तींनी कोरोनावर मात…

कौटुंबिक वादातून आपसात भिडले सगेसोयरे, दोघे जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: सोयरीक जोडण्याचा वादावरून दोन कुटुंबात मारहाण झाली. या झटापटीत शस्त्राने वार झाल्याने 1 व्यक्ती तर भांडण सोडवण्यास मध्ये पडलेला 1 व्यक्ती जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 8 वाजता दरम्यान राजूर येथे घडली. याबाबत एका…

सुविधा कापड केंद्रावर आज पुन्हा धाड

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करुन व्यवसाय करणारे येथील सुविधा कापड केंद्रावर शुक्रवारी पथकाने धाड टाकून दुकानाला सील ठोकले. मात्र मागील दारातून ग्राहकांना आत बोलावून माल विक्री करत असल्याची तक्रारीवरून पालिका पथकाने आज…

कादीर शरीफ यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील कादीर शरीफ (68) यांचे शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. पत्रकार उमर शरीफ यांचे ते वडील होते. आज मारेगाव येथील कब्रस्थान येथे त्यांचा दुपारी 2 वाजता दफनविधी होईल. कादीर शरीफ हे मनमिळावू…

प्री मान्सून मेंटनन्समुळे नियोजित वेळी शहरातील लाईन राहणार बंद

नागेश रायपुरे, मारेगाव: प्री मान्सून मेंटनन्समुळे मारेगाव शहरातील वीज ही 22 ते 28 में पर्यंत ठरलेल्या परिसरात नियोजित वेळी बंद राहणार आहे. वीज गेल्यास शहरातील नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मारेगाव विद्युत महावितरण विभागाचे प्रभारी…

आज 54 पॉझिटिव्ह तर 39 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 21 में रोजी तालुक्यात 54 पॉझिटिव्ह आढळले. यात शहरातील 6 व ग्रामीण भागातील 48 रुग्ण आहेत. यात 30 पुरुष व 24 महिलाचा समावेश आहे. तर आज 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 380 व्यक्तींचे रॅपीड…