Browsing Tag

Lead Story

कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस उपलब्धच नाही

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जवळपास 900 लोकांनी कोवॅक्सिन घेऊन सव्वा महिना लोटला आहे. सदर लस ही 28 दिवसांनी घेणे गरजेचे आहे. मात्र अद्याप त्यांना डोस मिळालाच नाही. कोवॅक्सिन लस तालुक्यात उपलब्ध नसल्याने लस घेतलेले नागरिक अस्वस्थ झाले आहे.…

रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहेगाव येथील दोन विनापरवाना रेती भरुन वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी 25 मे रोजी सकाळी 6.15 वाजता मुकुटबन पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस कर्मचारी याना…

आज तालुक्यात कोरोनाचे 21 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी तालुक्यात कोरोनाचे 21 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 3 रुग्ण तर ग्रामीण भागातील 18 रुग्ण आहेत. वणी शहरात आलेल्या 3 रुग्णांपैकी जैताईनगर, आंबेडकर चौक, वासेकर ले आऊट येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. तर ग्रामीण भागांत…

मारेगाव तालुक्यात आज 3 पॉजिटिव्ह तर एकाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 26 में रोजी तालुक्यात केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात 2 पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. हे तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील असून मारेगाव शहरातील एका 56 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे…

धामणी रोडला जोडणाऱ्या रस्त्यासह पुलाचे काम दर्जाहीन

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र.1 मधील धामणी रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे व पुलाच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. पुलाचा पाईप चक्क मुरमाने जोडल्याने येत्या पहिल्याच पावसात पुलाची वाट लागण्याची शक्यता आहे.यामुळे या कामाची तत्काळ चौकशी…

भारतीय बौध्द महासभा वणीच्या वतीने बुध्द जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: बुधवारी भारतीय बौध्द महासभा वणीच्या वतीने तथागत भगवान बुध्द यांची २५६५वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साजरी करण्यात आली. सकाळी ९ वाजता संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वनकरआणि ऊल्लास पेटकर यांनी मेणबत्ती व अगरबत्ती…

आज मारेगाव तालुक्यात 29 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 25 मे रोजी तालुक्यात 29 पॉझिटिव्ह आढळले आहे. यात 16 पुरुषा सह 13 महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून मारेगाव शहरातील एका 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर…

वणीमध्ये सलग तिस-या दिवशी अवघा 1 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी तालुक्यात कोरोनाचे 30 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 1 रुग्ण तर ग्रामीण भागातील 29 रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये एकट्या कळमणा गावातील 15 रुग्ण आहेत. दरम्यान आज 59 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. आज एका…

एमएच 29 हेल्पिंग हॅन्ड तर्फे 2 वन्यजिवांना जीवनदान

नागेश रायपुरे, मारेगाव: राळेगाव तालुक्यातील हेल्पिंग हॅन्ड्सचे प्राणी मित्र संदीप लोहकरे यांनी एक दिवसा आड दोन वन्य जीवांना जीवदान दिले आहे. त्यांना एक घुबड जखमी अवस्थेत आढळले होते. तर एक काळविट कुत्र्यापासून बचाव करत जखमी अवस्थेत फिरत…

वणीत आणखी एका दुकानावर पथकाची कारवाई

विवेक तोटेवार, वणी: आज मंगळवारी दिनांक 25 मे रोजी प्रशासनाच्या कारवाई पथकाने शहरातील एका जनरल स्टोअर्सवर कारवाई केली. कडक लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा व दुकाने व्यतिरिक्त इतर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. अशा अस्थापनावर प्रशासनाने…